वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व प्रोटॉन जिल्हा गडचिरोली चे वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन लागु करावी' राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० रद्द करावा. कर्मचारी विरोधी धोरण तात्काळ रद्द करावे. शिक्षणाचे खाजगीकरण करू नये. अशंकालीन कर्मचारी नियमित करावे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पदोन्नती व इतर लाभ घ्यावा आदि मागण्या साठी धरणे. आंदोलन करण्यात आले व मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सदर धरणे आंदोलनात भोजराज कान्हेकर प्रा. अशोक वंजारी , प्रमोद राऊत. पुडानिक शेन्डे , प्रमोद बांबोळे, प्रेमदास रामटेके शांतीलाल लाळे ,आनंद आलोणे ' गणराज जनबंधू , ' ज्योती आत्राम , सचिन भ लावी ' सोमेश्वर गभणे , काल्पना लाळे, राजेंद्र लाकडे , नरेश बाबोळे , दादाजी खोब्रागडे , आदिसहीत प्रोटॉन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...