Home / विदर्भ / गडचिरोली / *आलापल्ली वनपरिक्षेत्र...

विदर्भ    |    गडचिरोली

*आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. ठिय्या आंदोलनाद्वारे मागणी*

*आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. ठिय्या आंदोलनाद्वारे मागणी*

*आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. ठिय्या आंदोलनाद्वारे मागणी*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-आलापल्ली वनपरिक्षेत्रात सन 2022 मधे गुरे प्रतिबंधक T Cm खोदकामात thinning कुप एकून 33 कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मजुरांची खोटी स्वाक्षरी व खोटे व्हावचर बिल बनवून शासनाच्या कोट्यावधी रुपयाची अफरातफर करण्यात आलेली असुन वनपरिक्षेत्र अधिकारी , क्षेत्र सहाय्यक , वनरक्षक यांनी सगमवत करून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावलेला आहे. तरी संबधित वरिष्ठ अधिकार्यांच्या सदर कामाची सखोल चौकशी करून त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा . या मागणीसाठी ९ ऑगस्ट पासुन मुख्य वनविभाग कार्यालय

गडचिरोली समोर शंकर ढोलगे ' योगाजी कुळवे , प्रणय खुणे सहीत इतर ठिया आंदोलनात बसले आहेत. .. उपक्षेत्र झमेला येथील T cm कुप कामात जिमलघाटा येथील ७ मजुर बोगस दाखवून जवळपास तिन लाख आठ हजार रुपये हडप करण्यात आलेले आहेत. तलवाडा येथील कक्ष क्रमांक ६३ मधे कधिही खोदकाम न करणारे १ ते १६ बोगस मजुर दाखवून त्यांचे खोटे व्हावचर बनवून खोटी स्वाक्षरी मारून शासनाचे आठ लाख रुपये हडप केलेले आहेत. उपक्षेत्र तलवाडा येथील कामावर सुध्दा बोगस मजुर दाखवून सहा लाख रुपयाचा भ्रष्ट्राचार केलेला आहे. . झमेला ' तलवाडा व आलापल्ली या तिन्ही उपक्षेत्रात गुरे प्रतिबंधक Tcm पूर्व पावसाळी कामात एकून 50 लाख स हात्तर रुपयाचा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी आलापल्ली यांनी आदिवासी मजुरांना कामापासुन वंचित ठेवून बनावट मजुरांची नावे दाखवून करोडो रुपयांनी शासनाला चुणा लावण्यात आलेला आहे.तरी संबधित RFO व इतरांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी ढोलगे ' सरपंच कुळवे ' आणि प्रणय खुणे यांनी केलेली आहे. या संबधात मुख्य वनसरंक्षक रमेश कुमार यांना विचारणा केली असता चौकशी सुर असल्याचे सांगीतले.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...