Home / विदर्भ / गडचिरोली / *चला वृत्तपत्रे वाचूया..!!*...

विदर्भ    |    गडचिरोली

*चला वृत्तपत्रे वाचूया..!!* *लॉयन्स क्लब गडचिरोलीचा स्तुत्य उपक्रम*

*चला वृत्तपत्रे वाचूया..!!*  *लॉयन्स क्लब गडचिरोलीचा स्तुत्य उपक्रम*

*चला वृत्तपत्रे वाचूया..!!*

*लॉयन्स क्लब गडचिरोलीचा स्तुत्य उपक्रम*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-लॉयन्स क्लब गडचिरोली द्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उच्च प्राथमिक शाळा सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी "चला वृत्तपत्रे वाचूया" उपक्रम सुरू करण्यात आला.या उपक्रमा अंतर्गत लॉयन्स क्लब गडचिरोली तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिंदी,मराठी आणि इंग्रजी भाषेतील दैनिक वृत्तपत्रे मोफत पुरविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण व्हावी व जगात,देशात, राज्यात,जिल्ह्यात, तालुक्यात व आपल्या गावात कोणत्या घडामोडी घडत आहेत याची विद्यार्थांना जाण असावी हा या उपक्रमा मागचा हेतू आहे.या उपक्रमाच्या प्रमुख म्हणून लॉ.संध्या चिलमवार  आहेत.

      या उपक्रमाचा छोटेखानी उद्घाटन सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगला रामटेके मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .यावेळी लॉयन्स क्लब गडचिरोलीचे अध्यक्ष लॉ.सतीश पवार,सचिव लॉ.किशोर चिलमवार, कोषाध्यक्ष लॉ.नितीन चंबुलवार,लॉ.शांतीलाल सेता, लॉ.भुजंगराव हिरे,लॉ.नादिरभाई भामानी,लॉ.प्रवीण मिरेगे,लॉ.मदतभाई जीवणी,लॉ.परवीन भामानी,पदवीधर शिक्षिका कविता खोब्रागडे सहा.शिक्षिका श्रीमती रेखा बोबाटे,श्रीमती सुजाता शेंडे, श्रीमती.वंदना मडावी ,   सहा.शिक्षक अनिल खेकारे आदी मान्यवर उपस्थिती होते.

     या स्तुत्य उपक्रमासाठी  शाळेची निवड केल्याबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती मंगला रामटेके यांनी लॉयन्स क्लब चे आभार मानले.कार्यक्रमाचे संचालन व आभार लॉ.संध्या चिलमवार यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...