वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- येथील सर्वच आदिवासी संघटनेच्या वतीने सांस्कृतिक लाँन येथे 9 आँगस्ट हा "जागतिक आदिवासी दिवस" मोठ्या उत्साहात,विविध मान्यवर, विध्यार्थींचा जाहीर सत्कार, भव्यदिव्य राँली,आदिवासी गोंडी गीत,डाँन्स, रेला न्रुत्य,पारंपारीक आदिवासी वेशभूषेत, मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक आदिवासी दिवस या कार्यक्रमाचे उदघाटन,मा.एम.एम.आत्राम साहेब,मा.अ.आयुक्त, समाजकल्याण, पुणे.यांचे शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून मा.भरत जी येरमे,अध्यक्ष आँल इंडिया एम्पालाईज फेडरेशन, गडचीरोली हे होते.मंचावर श्री प्रकाश गेडाम, प्रदेश संघटन सरचिटणीस, भाजपा एस.टि.मोर्चा, महाराष्ट्र तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,महाराष्ट्र.मा.डॉ. नामदेव जी किरसान, मा.आम.डॉ. नामदेव जी उसेंडी,मा.नितारामजी कुमरे साहेब,से.नि.पोलीस उपायुक्त. मा.शालीकराम जी उसेंडी, कार्यकारी अभियंता, गडचिरोली. मा.रोहीदासजी राउत,जिल्हा प्रतीनीधी, दै.हितवाद,मा.अणीलजी धामोडे,उपसंपादक दै.देशोन्नती,मा.संतोष जी मेश्राम, मा.डॉ. सुनीलजी मडावी साहेब, मा.गुलाब जी मडावी साहेब, मा.अमरसिंह गेडाम, विस्तार अधिकारी, गडचिरोली.मा.भैयाजी येरमे,मा.नितीन जी मडावी, उप आयुक्त, समाज कल्याण, मा.पुष्पलता कुमरे,से.नी.तहसीलदार,मा.मडावी मँडम,मा.प्राचार्य. मा.आनंदभाउ कंगाले,मा.सुरेश जी किरंगे,उपस्थित होते
यावेळी आँल इंडिया एम्पालाईज फेडरेशन, आदिवासी विकास परीषद, नँशनल आदिवासी महिला फेडरेशन, गोंडवाना बहुउदेशीय गोटुल समीती, आदिवासी हलब/हलबी कर्मचारी समाज महासंघ,विदर्भ ट्रायबल डॉक्टर असोसिएशन, क्रातीसिंह नारायण सिंह उईके संघर्ष समीती,आदिवासी गोंडवाना गोटुल समीती, आदिवासी गोंडगोवारी संघटना, आदिवासी एकता समीती, गोंडवाना एस.टि.कर्मचारी संघटना, राष्ट्रीय शहिद विर बाबुराव शेडमाके विकास प्रभोदीनी,अखिल भारतीय आदिवासी विकासयुवा परीषद,या संघटनेचे पदाधिकारी, व समाज बांधव,महिलामोठ्या संख्येने उपस्थित होते
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...