Home / विदर्भ / गडचिरोली / *विदर्भ राज्य आंदोलन...

विदर्भ    |    गडचिरोली

*विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोली*

*विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोली*

*विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोली*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-"स्वतंत्र विदर्भ राज्य " विदर्भ मिशन २०२३ अंतर्गत "विदर्भ मिळवू औंदा " या आंदोलना अंतर्गत केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य ताकाळ निर्माण करावे , विजेची दरवाढ राज्यसरकारने तात्काळ मागे घ्यावी, विदर्भात होणारे औष्णीक विज प्रकल्प विदर्भाच्या बाहेर न्यावेत, अन्नधान्यावरील जी. एस.टी. तात्काळ रद्द करावा , सुरजागढ - बालारपूर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून नीधी उपलब्ध करून द्यावा या व इतर मागण्या च्या संदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर येथे बुधवार दि. ९ ऑगस्ट २०२३ या क्रांती दिनी दुपारी १२ वाजता संविधान चौक ते उर्जामंत्री निवास येथे नियोजीत "लाँग मार्च व उर्जामंत्री निवासाला घेराव  हे आंदोलन करणार असून या आंदोलनात पदाधिकारी , कार्यकर्ते ,विदर्भ प्रेमी जनतेने सहकाऱ्यासह उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक अरुण पाटील मुनघाटे , उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिह ठाकूर, दक्षिण जिल्हध्यक्ष अशोकभाऊ पोरेड्डीवार , जिल्हा सचिव गोवर्धन चव्हाण ,उपाध्यक्ष शालीक नाकाडे , रमेश उप्पलवार , घीसु पाटील खुणे,महिला आघाडी अध्यक्षा अमिता मडावी , अर्चना चुधरी,युवा आघाडीचे ग्यानचंद सहारे , सुरेश बारसागडे ,चंद्रशेखर गडसुलवार , राकेश पुरणवार , दिवाकर पिपरे,तालुका अध्यक्ष चंद्रशेखर जक्कनवार  नसीर जुम्मन शेख  बादलशहा, कृष्णा नैताम, विलास रापर्तीवार ,शहर अध्यक्ष रमेशजी भुरसे , जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष पाडुरंग घोटेकर , प्रभाकर वासेकर, दत्तात्रय पाचभाई  वेणुदास वाघरे , केशवराव भडांगे, रामनाथ खोब्रागडे  नितीन कुंभालकर, यांनी एका पत्रकातुन केले आहे

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...