Home / विदर्भ / गडचिरोली / *महामहिम राष्ट्रपती...

विदर्भ    |    गडचिरोली

*महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू जी यांची दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात खासदार अशोक नेते यांच्या सहकुटुंबियांनी घेतली भेट.*

*महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू जी यांची दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात खासदार अशोक नेते यांच्या सहकुटुंबियांनी घेतली भेट.*

*महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू जी यांची दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात खासदार अशोक नेते यांच्या सहकुटुंबियांनी घेतली भेट.*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली :-खासदार अशोक नेते यांनी नवी दिल्लीत महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू जी यांची राष्ट्रपती भवनात परिवारासह भेट घेतली. या कौटुंबिक भेटीत त्यांच्यासोबत पत्नी सौ.अर्चना, मुली अक्षता, आणि अक्षिता तथा मुलगा अर्णव उपस्थित होते. यावेळी महामहिम राष्ट्रपतीनीं कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख करून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.भेटी दरम्यान खासदार नेते साहेब म्हणाले आपण ५ जुलै ला गोंडवाना विद्यापीठाच्या शासकीय इमारतीच्या भुमीपुजन व दीक्षांत समारोह कार्यक्रम समारंभाला आपण आले. स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने गडचिरोली सारख्या आदिवासी, बहुल आकांक्षीत, अविकसित नक्षलग्रस्त प्रभावी, गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रपती पहिल्यांदाच आल्या हे एक इतिहासातील पहिलीच घटना झाली त्यामुळे आपण आल्याबद्दल आनंद द्विगुणित झाला त्यासाठीआपले मनापासून धन्यवाद मानतो.असेच सहकार्य व प्रेम सदैव असुद्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी अविकसित आंकाक्षित नक्षलग्रस्त जिल्हा असून हया जिल्ह्यांच्या भौगोलीक,सार्वांगीक ‌विकास व्हावा.यासाठी प्रयत्न करावेत अशी चर्चा सुद्धा केली.यावेळी नेते कुटुंबियांनी भेट घेतल्याचा आनंद व्यक्त केला.

ताज्या बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

गडचिरोलीतील बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...