Home / विदर्भ / गडचिरोली / *अमृत भारत वडसा रेल्वे...

विदर्भ    |    गडचिरोली

*अमृत भारत वडसा रेल्वे स्टेशनचे उदघाटन थाटात संपन्न*

*अमृत भारत वडसा रेल्वे स्टेशनचे उदघाटन थाटात संपन्न*

*अमृत भारत वडसा रेल्वे स्टेशनचे उदघाटन थाटात संपन्न*

 

✍️प्रा.मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-स्मार्ट सिटी प्रमाणे भारतात आता अमृत भारत रेल्वे योजने अंतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून भारतात ५०८ अमृत भारत रेल्वे स्टेशनचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते ऑन लाईन पद्धतीने पार पडले. महाराष्ट्रातील ५० अमृत भारत रेल्वे स्टेशन मधे चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे भाजपाचे खासदार अशोक नेते यांच्या लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील वडसा- देसाईगंज व आमगांव रेल्वे स्टेशन चे उदघाटन पंतप्रधानाचा हस्ते पार पडले. ऑनलाईन पद्धतीने उदघाटन करताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणाले की आपण परदेशात जावून स्मार्ट रेल्वे स्टेशन बघत होतो. आता आपण भारतातच स्मार्ट रेल्वे स्टेशन बनविणार आहोत. देश प्रगतीपथावर कसा जाईल 'देशाचा विकास कसा होईल याकडे आमच्या सरकारचे लक्ष आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात रेल्वे चे जाळे पसरवू असेही पंतप्रधान आपल्या भाषणात सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन वडसा च्या उदघाटनाप्रसंगी खासदार अशोक नेते ' भाजपाचे आमदार कृष्णा गजबे, रेल्वे प्रबंधक सुर्यवंशी वडसा  भाजपाचे माजी अध्यक्ष किसन नागदेवे , मोतीलाल कुकरेजा. प्रमोदजी पिपरे आदी लाभले होते. अमृत भारत रेल्वे स्टेशन वडसाचे उदघाटनाप्रसंगी तोबा गर्दी होती.

ताज्या बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

गडचिरोलीतील बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...