Home / विदर्भ / गडचिरोली / *पीपल्स रिपब्लिकन पार्टी...

विदर्भ    |    गडचिरोली

*पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे नामांतर आंदोलनतील शहिद भीमसैनिकांना मानवंदना*

*पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे नामांतर  आंदोलनतील शहिद भीमसैनिकांना मानवंदना*

*पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे नामांतर  आंदोलनतील शहिद भीमसैनिकांना मानवंदना*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे मराठावाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव     मिळावे या मागणीसाठी जे ऐतिहासिक आंदोलन करण्यात आले या आंदोलनात 24 भीमसैनिक शहीद झाले.आंदोलनात शहीद झालेल्या भीमसैनिकांना 10 नंबर पुल येथील शहीद भीमसैनिक स्मारक येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाड़े सर  व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाड़े यांच्या हस्ते शहीद भीमसैनिक स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली.  या प्रसंगी जेष्ठ नेते ई. मो. नारनवरे,शहर अध्यक्ष कैलास बोमबले,विजय पाटिल,बालुमामा कोसमकर,अजय चव्हाण,कपिल लिंगायत, मृनाल गोस्वामी, प्रकाश मेश्राम, कुंदन उके, भीमराव कळमकर,गणेश महाड़िकर,राकेश नालंदे, विनोद पाटिल, मुकुंद पाटिल, राजेंद्र लूट, मनोज वालके, शीतल बोरकर, अरविंद वैद्य, सुनील मेश्राम, सुयोग रायपुरे, दिलीप पाटिल, नरेंद्र डोंगरे, पाडुरंग भूरे,गौतम गेड़ाम, मंगेश डाबरें, सुचिता कोतंगले, सुधा मस्के, अनीता थूल, चित्रा कोतंगले, अजय वासनिक, बाबा बोरकर, भीमराव शेवाले, प्रमोद लोखंडे, मिलिंद गवई, प्रभाकर बागड़े, कुशीनारा सोमकुंवर, जीतू नदेश्वर यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्यने उपस्थिति होते.

ताज्या बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

गडचिरोलीतील बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...