*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-स्मार्ट सिटी प्रमाणे अमृत भारत रेल्वे स्टेशन भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी याच्या संकल्पनेतुन निर्माण होत असुन वडसा _ देसाईगंज रेल्वे स्टेशन चे उदघाटन उद्या दि. ६ ऑगष्ट 2023 सकाळी ९ ते ११ पर्यत नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते ऑन लाईन पद्धतीने उदघाटन होणार आहे. तरी जनतेनी या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली _ चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला खासदार अशोक नेते ' भाजपाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे ' भाजपाचे महामंत्री रविभाऊ ओल्लालवार , महामंत्री मोहितजी सारडा ' भाजपाचे प्रदेश आदिवासी महामंत्री प्रकाशभाऊ गेडाम , किसान आघाडीचे नेते रमेशजी भुरसे , भाजपसंपर्क प्रमुख कुथे गुरुजी , सुधाकर येनगंधालवार , संजय बारापात्रे आदि उपस्थित होते. खासदार अशोक नेते यांनी सांगीतले की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारतात ५०० अमृत भारत रेल्वे स्टेशन हाती घेतले आहेत. यात महाराष्ट्रातील ५० रेल्वे स्टेशन स्मार्ट रेल्वे स्टेशन बनणार आहेत. यात माझ्या चिमुर क्षेत्रातील वडसा व आमगांव रेल्वे स्टेशन अमृत भारत मधे समाविष्ठ आहेत. हे दोन्ही रेल्वे स्टेशन स्मार्ट रेल्वे स्टेशन म्हणुन बनणार आहेत. यासाठी १८ कोटी रुपयाचा निधी मंजुर करून घेतला आहे. हे दोन्ही रेल्वे स्टेशन मधे सर्व सोयी उपलब्ध करून , रेल्वे स्टेशन चकाचक ,शुशोभीत होणार आहेत. वडसा रेल्वे स्टेशन चा अंन्डर ग्राऊंड पुल हा उडान पूल बनणार आहे. तसेच वडसा . _ गडचिरोली ५२ कि.मी. चा रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. यासाठी एक हजार ९६ कोटी मंजुर झालेले आहेत. छत्तीसगड _ भानुप्रताबपुर , धानोरा ते गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरच सुरवात होणार असुन गडचिरोली ,आष्टी , सिरोंचा रेल्वे मार्गाचा प्रस्तावही केंद्र शासनाकडे दाखल करण्यात आलेला आहे. विरोधक नेहमी ओरडायचे रेल्वे मार्ग होणारच नाही. आता मात्र विरोधकांचे तोंड बंद करून गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचे जाडे निर्माण होणार म्हणजे होणारच व जिल्ह्याला उद्योग्य धंद्याला चालना मिळणार आहे. बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. अशी माहीती खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....