*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील फाटागुड्डा व टेकामाडवा येथील दोन दलित तरुणाची हत्या करण्यात आली. परंतु जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हैसेकर व आवारी यांनी सदर प्रकरणाची थातुरमातुर चौकशी करून तक्रारदाराना हाकलून लावले व आरोपींना अभय दिला होता. सदर प्रकरण सर्व पक्षीय नेत्यांनी उचलुन धरून सविस्तर माहीती RPI चे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे यांनी जिल्हाधिकारी व एस.पी. साहेब चंद्रपूर याना सांगताच चंद्रपूर चे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी सदर प्रकरणाचे पुर्नर चौकशीचे आदेश देताच मारेकर्याचे धाबे दणानले. तोगरे व शिंदे कुटुंबिय जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत. आजचा उपोषणाचा २७ वा दिवश आहे. पोलिसांनी मारेकर्यांना पकडले नाही तर पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे तोगरे व शिंदे कुटुंबियांनी सांगीतले. __ फाटागुड्डा येथील जिवन तोगरे यांना मारेकर्यांनी फोन करून मरकागुंजी शेतशिवारात ठार मारले तिन महिन्यानंतर याच मारेकर्यांनी जिवनचे मित्र संतोष शिदे टेकामाडवा यांना घरीच ठार मारून शेतशिवारात कापसाच्या ढिगार्यात ठेवले काही दिवसानंतर रस्त्यावर आणून टाकले. दोन्ही घटना फोनवर घडल्या. पोलीसांना मोबाईल देण्यात आला परंतु पोलीसांनी फोनवरील संभाषन उडवून टाकला व तक्रार कर्त्यास धमकी देवून घरी पाठवले. गरीब बिचारे तक्रारकर्ते गप्प बसले होते. परंतु BRs चे समच्या पसुला यांनी आपबिती ऐकून तोगडे व शिदे कुटुबियांना धिर दिला व सदर प्रकरणाला वेगळीच कालाटणी मिळाली. पोलीसांनी मारेकर्याचा शोध घ्यावा त्यांना फाशिची शिक्षा व्हावी , जिवती पोलिसांवर कारवाई करावी , ऑक्ट्रोसिटी अर्तगत गुन्हें दाखल करावे अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांना देवून सविस्तर माहीती सांगताच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांनी पुर्नर तपासणीचे आदेश दिलेत. निवेदन देतांना शिष्ठमंडळात व उपोषण मंडपात RPI चे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे, BRs चे सम्मया पसुला शेटयुडकास्ट फेडरेशन चे अँड विनय बांबोळे ' रिपब्लिकन पार्टी चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , PRP चे सुमेध मुरमाडकर , अँड. हंसराज गायकवाड, किशोर पोत्तमवार, अंकुश वाघमारे खुशाल तेलंग गुरुजी , अँड पुनमचंद वाकडे , अँड शंकरराव सागोटे , अँड प्रशांत सोबुले, विजय कांबळे , अशोक उईके राजेश फुलोरी. हिराचंद बोरकुटे, राजाराम तोगरे शांताबाई तोगरे, राजेंद्र शिंदे भारत शिंदे आदि उपस्थित होते.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....