*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्यातील काही नर्सेस भगीनींनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांची सदिच्छा भेट घेवून सेवा विषयक प्रभावर महत्वाची चर्चा केली. अति डोंगराळ आदिवासी नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवेचे कार्य करतात त्यांना अनेक अडचणींना तोंड घ्यावे लागते. अश्या नर्सेसच्या सेवा विषयक प्रश्न निकाली काढावे अशी मागणी नर्सेस भगीनीनी DHO कडे केली. मंगला बिरमा मेश्राम भामरागड तालुका प्रा. आरोग्य केंद्र आरेवाडा यांचे नाव प्रशिक्षणासाठी यादित असताना त्यांना वगळण्यात आले होते. हे DHO च्या लक्षात आणुन देतांच त्यांनी सदर प्रकरणाचा निवटारा केला. शासन निर्णयानुसार पदोन्नती घ्यावी यात वच्छला मेश्राम , राधा मडावी, लालिता उईके , पंचाशिला केले ' भारती गोगे पात्र नर्सेस आहेत असेही नर्सेस भगींनीनी सांगीतले. कोणत्याही नर्सेस भगीनीवर अन्याय होणार नाही असे डॉ. साळवे यांनी सांगीतले. रजा रोखीकरण ' सात व्या वेतन आयोगाचा ४था हप्ता सर्व प्रश्न मार्गी लागतील असेही डॉ. साळवे यांनी सांगीतले , निवेदन देताना व चर्चा करानांना मानद अध्यक्ष माया सिरसाट , सचिव वंदना भारती , कोषाध्यक्ष आशा कोकोडे , प्रशासकिय अधिकारी कनोजिया ' जेष्ठ लिपीक दिघोरे आदि उपस्थित होते.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....