*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
*✍️प्रा.मुनिश्वर बोरकर*
*(गडचिरोली)*
गडचिरोली:-राजहंस प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या विदर्भातील प्रतिभावंत कवी प्रा. डॉ. नोमेश मेश्राम यांच्या ' रक्त फुलाचे ताटवे ' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा विदर्भ मराठी साहित्य संघ मोरभवन नागपूर येथे दि. ८ ऑगष्ट 2023 ला सायंकाळीं ६-०० वाजता आयोजीत करण्यात आलेले आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदिप दाते हे अध्यक्षस्थानी राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणुन अखिल भारतीय मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. रविद्र शोभणे , भाष्यकार म्हणुन रा. तु. अ. नागपूर विद्यापिठाचे मराठी विभागाचे प्रमुख प्रशिद्ध समिक्षक डॉ. शैलेद्रकुमार लेढे आणि विदर्भातील प्रशिद्ध कवि डॉ. विजय रेवतकर गडचिरोली हे राहणार आहेत. प्रा.डॉ. नोमेश मेश्राम हे आरमोरी तालुक्यातील वासाळा या गावचे असुन ते महात्मा गांधी वरिष्ठ महाविद्यालय आरमोरी येथे इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख तसेच विदर्भातील नामवंत कवि , लेखक , साहित्यीक आहेत. आदिवासी दुर्गम भागातील जीवनजाणीवा व्यक्त करणारा कवि म्हणुन त्यांचे नाव लौकीक आहे. त्यांनी दिन दुःखीत ' शोषीत पिडीतांच्या वेदना , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतील मानवतावादी भारताचे तेजस्वी चित्र आपल्या कवितेतून रेखाटले आहे. - वेदना आभाळ झाली' या त्यांच्या काव्यसंग्रहाने अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. फुले. आंबेडकर साहित्य सम्मेलन गडचिरोली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात साहित्यीक डॉ. भाऊसाहेब लोखंडे नागपूर व माजी खासदार तथा आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला होता. ' रक्तफुलाचे ताटवे, या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास आर्वाजुन उपस्थित राहावे असे राजहंस प्रकाशान नागपूर शाखेचे कार्यवाह नरेश सबजीवाले यांनी केलेले आहे.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....