Home / विदर्भ / गडचिरोली / *मा. श्री नागो गाणार...

विदर्भ    |    गडचिरोली

*मा. श्री नागो गाणार सर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

*मा. श्री नागो गाणार सर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

*मा. श्री नागो गाणार सर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

 

✍️प्रा.मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-प्रतिभावंत,आदर्श व्यक्तिमत्व, शांत,शालिन स्वभावाचे धनी, निस्वार्थ,आत्मीयतेने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदांचे समस्यांचे निराकरण करणारे आदरणीय *श्री नागो गाणार,* माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग तथा *कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य* यांच्या *वाढदिवसानिमित्त* दरवर्षी प्रमाणे 3 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण तालुका व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली तर्फे *वृक्षारोपण* करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

आदरणीय *श्री गाणार* सरांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली तालुका- चामोर्शी तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले.सदर *वृक्षारोपण कार्यक्रमास* तालुका, जिल्हा व विभाग पदाधिकारी उपस्थित होते. श्री संतोष सुरावार नागपूर विभाग कोषाध्यक्ष, श्री घनश्याम मनबत्तुलवार शिक्षक संदेश प्रमुख नागपूर विभाग, श्री सागर आडे जिल्हा कार्यवाह गडचिरोली, श्री दिलीप तायडे जिल्हा संघटन मंत्री गडचिरोली, श्री अतुल सूरजागडे तालुकाध्यक्ष चामोर्शी, श्री संजय हिचामी तालुका कार्यवाह चामोर्शी, श्री अनिल आक्केवार, प्राचार्य शिवाजी हायस्कूल चामोर्शी, श्री आर एस ताराम उप मुख्याध्यापक, श्री एस जी दासेवार शिक्षक, श्री व्ही बी ब्राह्मण, श्री व्ही एन चिलमवार, श्री व्ही एन सालेकर, श्री एच एस नेवारे,श्री डी एस टेंभुर्णे, कु.एल आर यादव, कु. बि एम पित्तुलवार, श्री एन जे कोठारे,श्री पि पि भिसे,श्री आर एन खेेवले शिक्षक, श्री अशोक लिंगमवार क्षेत्र सहाय्यक चामोर्शी आणि श्री जे एम नैताम उपस्थित होते

ताज्या बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

गडचिरोलीतील बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...