*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-नगर परिषद गडचिरोली तर्फे ठेकेदारा मार्फत बाधण्यात आलेली विवेकानंद नगरातील नालीच फुटली. सदर नाली बारसागडे चे घर ते बोरकर यांच्या घराजवळीच नाली पावसाच्या पाण्यामुळे फुटली असुन सदर रस्त्याने फोर व्हिलर जाणे आता कठीण आहे. तरी नाली बांधकाम दुरस्ती नगर प्रशासनाने करावी अशी मागणी विवेकानंद नगरवासीयांनी केलेली आहे. मुख्य चौक इंदिरा गांधी चौकातील खुल्या सभागृहात बरेच कार्यक्रम घेतल्या जातात परंतु आता तिथे चक्क घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सदर जागेवर समोरच्या फुटपाथ दुकानातून केर कचरा अंड्याचे फोलटे , पन्नी. घुटके. दारुच्या रिकाम्या बॉटला फेकल्या जातात एवढेच नव्हे तर त्या जागेवर अनेक नागरिक लघुशंका करतात त्यामुळे सदर ठिकाणी घाणीचे सामाज्य पसरले आहे. नगर प्रशासनाने सदर दोन्ही ठिकाणाची पाहणी करावी व जागा साफ करावे अशी मागणी गडचिरोली शहरवासीयांनी केलेली आहे.
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...