Home / विदर्भ / गडचिरोली / *लोकशाहीर अण्णाभाऊ...

विदर्भ    |    गडचिरोली

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मागासवर्गीय समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी-आमदार डॉ देवराव होळी* *चामोर्शी येथे मादगी समाज संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मागासवर्गीय समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी-आमदार डॉ देवराव होळी*     *चामोर्शी येथे मादगी समाज संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मागासवर्गीय समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी-आमदार डॉ देवराव होळी*

 

 *चामोर्शी येथे मादगी समाज संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

  गडचिरोली:-  दिनांक 1 ऑगस्ट मंगळवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मादगी समाज संघटना चामोर्शी यांच्या वतीने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.या कार्यक्रमात बोलताना आमदार डॉ. होळी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दलीत व मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजसुधारणेचे व्रत हाती घेतले. तळागाळातील दलीत व मागास वर्गीय समाजाच्या शोषणाविरुद्ध त्यांनी आवाज बुलंद केला. कामगार वर्गाच्या हक्काची लढाई त्यानी लढली. आणि समाजप्रबोधनात स्वतःला वाहून घेतले त्यांचें कार्य आम्हा सर्वासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांनीच समाजात दलीत मागासवर्गीय व कामगारांना न्याय मिळू शकेल असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी चामोर्शी नगरपंचायत चे उपाध्यक्ष चंद्रकांत जी बुरांडे, महीला बालकल्याण सभापती गीताताई सोरते, उपसभापती स्नेहाताई सातपुते, नगरसेविका प्रेमाताई आईंचवार,मार्गदर्शक  धर्मराव तानादू, भाजप तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, मादगी समाज संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण रामटेके, आबाजी दासरवार तथा समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते

ताज्या बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

गडचिरोलीतील बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...