Home / विदर्भ / गडचिरोली / *अमृत भारत स्टेशन स्कीम...

विदर्भ    |    गडचिरोली

*अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा (देसाईगंज), आमगांव,व चांदाफोर्ट या रेल्वे स्टेशन चा समावेश या भूमीपूजनाला मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व केंद्रिय रेल्वे मंत्री मान.अश्विनी वैष्णव हे आभासी पद्धतीने करणार उदघाटन* *सतत नेहमी सातत्याने रेल्वे संबंधित पाठपुराव्यामुळे खासदार अशोकजी ‌नेते यांच्या प्रयत्नाला यश..*

*अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा (देसाईगंज), आमगांव,व चांदाफोर्ट या रेल्वे स्टेशन चा समावेश या भूमीपूजनाला मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व केंद्रिय रेल्वे मंत्री मान.अश्विनी वैष्णव हे आभासी पद्धतीने करणार उदघाटन*    *सतत नेहमी सातत्याने रेल्वे संबंधित पाठपुराव्यामुळे   खासदार अशोकजी ‌नेते यांच्या प्रयत्नाला यश..*

*अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा (देसाईगंज), आमगांव,व चांदाफोर्ट या रेल्वे स्टेशन चा समावेश या भूमीपूजनाला मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व केंद्रिय रेल्वे मंत्री मान.अश्विनी वैष्णव हे आभासी पद्धतीने करणार उदघाटन*

 

सतत नेहमी सातत्याने रेल्वे संबंधित पाठपुराव्यामुळे   खासदार अशोकजी ‌नेते यांच्या प्रयत्नाला यश

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली :- जिल्हातील एकमेव रेल्वे स्टेशन वडसा(देसाईगंज) आहे.या स्टेशनवरून नागरिकांची रहदारी मोठया प्रमाणात चालते. यासाठी रेल्वे संबंधित नेहमी सतत सातत्याने  गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी ‌नेते  यांनी  अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लावलेले  आहेत. त्या बरोबर च नव्या बजेट नुसार आलेल्या अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा (देसाईगंज),आमगांव व चांदाफोर्ट या महत्वाच्या रेल्वे स्टेशन चा विकास होणार आहे, त्या बरोबरच नागरिकांना आधुनिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहेत

या अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये भारतीय रेल्वेवरील रेल्वेच्या विकासासाठी अलीकडेच अमृत भारत स्टेशन योजना सुरू करण्यात आली आहे. सध्या,या योजनेत भारतीय रेल्वेच्या ऑटोमोबाईल्स/आधुनिकीकरणासाठी अमृत ​​भारत स्थानक योजनेद्वारे रेल्वेचा विकास सातत्याने केला जातो. यामध्ये मास्टर प्लॅन तयार करणे आणि स्टेशन पोहोचणे, आयताकृती क्षेत्र, वेटिंग हॉल, टॉयलेट, लिफ्ट/एस्कलेटर, स्वातंत्र्य, मोफत वाय-फाय, स्थानिक अंधश्रद्धा दूर करण्यासाठी किऑस्क यासारख्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी टप्प्याटप्प्याने त्यांचे बांधकाम समाविष्ट आहे. प्रत्येक स्थानकावर 'एक स्टेशन एक उत्पादन', उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, कार्यकारी समुपदेशक, व्यावसायिक बैठकीसाठी नियुक्त ठिकाणे, लँडस्केपिंग इत्यादी योजनांवर भर देण्याची गरज आहे.

अमृत भारत कार्यक्रमासाठी

आदरणीय पंतप्रधानांनी गेल्या ९ वर्षात सातत्याने प्रशंसनीय आणि ऐतिहासिक विकास कामे केली आहेत. या संदर्भात,०६ ऑगस्ट २०२३ रोजी माननीय पंतप्रधान देशातील ५०६ रेल्वे स्थानकांसाठी "अमृत भारत" कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

वडसा स्टेशनचा पुनर्विकास खर्च: १८.४ कोटी आहे.

वडसा (देसाईगंज), आमगांव,व चांदाफोर्ट या रेल्वे स्टेशनचा  भूमीपूजन मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दि.०६ ऑगस्ट २०२३ ला.सकाळी:-०९ .०० वा.च्या दरम्यान  आभासी पद्धतीने होणार आहे.यासाठी भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अशोकजी ‌नेते यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....