*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- वडसा तालुक्यातील मोठे गाव कुरुड येथील एका तरुणाने आपल्या घरीच फासी लागून आत्महत्या केली. दि. २८ जुलै दुपारी २ च्या सुमारास भोला देवराव सहारे वय 23 हा त्याची आई रोवणा करायला गेली असता तो घरी एकटाच होता. तोच ठाव साधून त्यांनी आपल्या राहते घरात फासी लागुन आत्महत्या केली व आपली जिवन यात्रा संपविली. गावकर्यांना माहित होताच त्यांनी पोलिस स्टेशन वडसा येथे माहीती दिली असता. वडसा पोलीसांनी चौकशी करून भोला चे प्रेत उर्तर तपासणीसाठी ग्रामिण प्राथमिक आरोग्य केंद्र वड सा येथे पाठविले असुन अधिक तपास सुरु आहे. अजुनही आत्महत्या करण्याचें कारण कळाले नाही. कुरुड गावात हळहळ व्यक्त करण्यात आले.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....