Home / विदर्भ / गडचिरोली / *सावधान! गडचिरोली जिल्ह्यत...

विदर्भ    |    गडचिरोली

*सावधान! गडचिरोली जिल्ह्यत डोळ्याची साथ सुरु*

*सावधान! गडचिरोली जिल्ह्यत डोळ्याची साथ सुरु*

*सावधान! गडचिरोली जिल्ह्यत डोळ्याची साथ सुरु*

 

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

 

गडचिरोली:-संघस्थितीत गडचिरोली जिल्हयात डोळे येणाच्या साथीचे रुग्ण आढळून येत आहेत. सामान्य रुग्णालय गडचिरोलीत अनेक रुग्ण आढळत आहेत. व त्यावर उपचार करीत आहेत. तर डॉ. अप्पलवार दवाखाण्यातही डोळ्याच्या साथीचे रुग्ण येत आहेत. अशा दुजोरा डॉ. अप्पलवार यांनी दिला. एवढेच नव्हे तर नवोदय विद्यालय घोट येथील विध्यार्थांची संख्या वाढत असुन संसर्ग झालेल्या विध्यार्थाना घरी पाठविले जात आहे. या विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभुमीवर डोळ्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यात आग होणे ' पापण्या सुजणे , डोळे लाल होणे ' डोळ्यातून पाणी येणे , डोळे चिपडणे आदि लक्षणे दिसतात असे डॉ. अप्पलवार यांनी सांगितले. संसर्ग झालेल्या व्यक्तीला वेगळे ठेवावे. संसर्ग झालेल्या विद्यार्थांना शाळेत पाठवू नये. प्रखर प्रकाश टाळावा ' डोळ्याला वारवार हात लावू नये. गाँगल चा वापर करावा. सदर संसर्ग रोग औषध उपचाराने सात दिवसात बरा होवू शकतो. अश्या परिस्थितीत डोळ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....