*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
आदिवासी बांधवांची आदोलनात मागणी
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-पेसा अर्तंगत सुरवातीला काढण्यात आलेली जाहीरात पुर्वरत जैसे थे ठेवावी. आदिवासी समाजातील विविध वाईट घटना घडत आहेत यातुनच जातीच तणाव निर्माण करू नये यासह विविध मागण्यासाठी आदिवासी समाजातील बेरोजगार व विध्यार्थी स्थानिक इंदिरा गांधी चौकात दि. २७ जुलै ला धरणे आंदोलन करून राज्य शासनाचा व केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी हजारो आदिवासी बांधव ' विध्यार्थी एकवटले होते. तलाठी भरतीच्या संदर्भात सरकारने जीआर बदलविलेला आहे. म्हणजेच आदिवासींच्या जागा गैर आदिवासींना दिलेल्या आहेत. त्यांचा निषेध म्हणून आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले ' पेसा अर्तगत दिलेल्या जागा जैसे थे ठेवाव्यात अशी मागणीही आदिवासी बांधवांनी करून गडचिरोली जिल्हयातील आदिवासी खासदार व आमदार मुर्दाबाद करीत त्यांचा धरणे आंदोलनात निषेध करण्यात आले. तर इंदिरा गांधी चौकातील चारही रस्त्याने आदिवासी बांधवानी रहदारी बंद केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय , जयसेवा , आदिवासी जिंदाबाद. बिजेपी सरकार मुर्दाबाद चे नारे देत होते. जिल्हाधिकारी मिणा यांना निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनात आदिवासी युवानेते मडावी नागपूर , न.प. चे माजी सदस्य गुलाब मडावी ' गोंगपाचे प्रशांत मडावी , आदिवासी नेते कुणाल कोवे , सुरज मडावी , बादालशहा मडावी ' रोहिदास राऊत' विलास निबोरकर , ओमप्रकाश वट्टी, चरणदास पेदाम ' आनंदराव कंगाले. भरत येरमे , सदानंद ताराम ' माधव गावंड , सुरेश किरंगे , हंसराज उंदिर वाडे , अशोक खोब्रागडे , वसंतराव कुलसंगे , मालता पुळो , अर्चना टेकाम , विद्या दुगा ' वनिता ताराम ' सालणी उईक , सालता घोडाम , ममता हिचामी , अर्चना मडावी , पल्लवी कुमरे , वर्षा सोयाम, फुलनताई उसेंडी ' रेखा उसेंडी , शारदा मडावी , लोचना हलामी , कांचन कुमरे , आरती कंगाले ' आराधना तिलगामे , आदि सहीत हजारो आदिवासी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....