आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
कारंजा (लाड):सविस्तर वृत्त असे की दि 27. 7.2023 रोजी वेळ रात्री दोन च्या सुमारास वंदनीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर संभाजीनगर CRO हेडकॉटर समृद्धी महामार्ग वरून कॉल कारंजा टोल प्लाजा एमएसएफ यांना येतो की एक ओमनी ट्रकचा पाठलाग करीत आहे. तात्काळ ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल सचिन गाडगे यांनी आपल्या पेट्रोलिंग इंटरसेफ्टर कार व एम एस त्यांच्या पेट्रोलिंग वाहनाने गाडीचा पाठलाग केला असता. वनोजा लोकेशन 210 असलेल्या पुलाजवळ उभा असल्या ट्रक मधून डिझेल चोरी करत असल्याचे दिसले.व कार त्या चोरट्यांणी विरुद्ध दिशेने चालू स्थिती उभी होती. त्याचा वाहन क्रमांक Mh 12 hn 4858 . तात्काळ महाराष्ट्र सुरक्षा रक्षक चे गजानन सोनुने व निखिल चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल नितीन गाडगे यांनी तात्काळ त्या चोट्याला पकडले. बाकी तीन चोरटे गाडीमध्ये असल्यामुळे ते पळून जाण्यास यशस्वी झाले. पकडल्या चोरट्याचे नाव राधाकृष्ण कोकाटे वय 21रा जालना ही घटना लोकेशन वनोजा येथे येत असल्याने पोलीस स्टेशन मंगरूळपीर हद्दीत येत असल्याने चोरट्याला शहर पोलीस स्टेशन मंगरूळपीर यांच्या ताब्यात दिले. पळून गेल्यास चोरट्यांची नावे अनिल पवार वय 25 गजानन बर्डे वय 25 आणि चलकाचे नाव योगेश दाजी वय 30 रा जालना अशी आहेत पुढील कारवाई मंगरूळपीर पोलीस स्टेशन करीत आहे.त्यावेळी एम एस एफ वाहणा चालक अनिकेत निहारे 108 पायलट विधाता चव्हाण आतिश चव्हाण मोलाची कामगिरी बजावली.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...