Home / विदर्भ / गडचिरोली / *बेडग गावातील डॉ. आबेडकराची...

विदर्भ    |    गडचिरोली

*बेडग गावातील डॉ. आबेडकराची कमान तोडणार्‍यावर कारवाई करा* *आरमोरी तहसिलदारांना रिपाईचे निवेदन*

*बेडग गावातील डॉ. आबेडकराची कमान तोडणार्‍यावर कारवाई करा*    *आरमोरी तहसिलदारांना रिपाईचे निवेदन*

*बेडग गावातील डॉ. आबेडकराची कमान तोडणार्‍यावर कारवाई करा*

 

आरमोरी तहसिलदारांना रिपाईचे निवेदन

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-मणिपूर येथील आदिवासी कुटुंबातील दोन माहिला व दोन पुरुष याच्यावर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच सांगली जिल्हयातील बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या नावाची कमान तोडणार्‍या जातीयवादी लोकांवर कारवाई करावी. व बेडक गावातीलआंबेडकरी जनतेला संरक्षण घ्यावे या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याना तहसिलदार श्रीहरी माने तहसिल कार्यालय आरमोरी यांचेकडे आरपिआय च्या एका शिष्ठमडळानी दिले. निवेदन देतांना रिपाई जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर. कार्याध्यक्ष मुर्लीधर भानारकर , गोंगपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी  रिपाईंचे उपाध्यक्ष मारोती भैसारे , उपाध्यक्ष सोनु साखरे ,तालुकाध्यक्ष राजेंद्र ठवरे , अशोक श्यामकुळे  ,शामराव सहारे  जगदिश रामटेके , शैलेश लोखंडे , राहुल रामटेके  नाजुक भैसारे . कामसेन खोब्रागडे ' विजय ठवरे ,प्रशांत मेश्राम, लोकमित्र बारसागडे, शुभाष आंबेकर , विलास भानारकर , देवेंद्र बोदेले  पांडुरंग ढेभुर्णे ' गिरिधर शेन्डे , अशोक बावणे आदिसहीत बहुसंख् रिपाई व गोंगपाचे कार्यकर्त प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....