Home / विदर्भ / गडचिरोली / *मणिपुर येथील आदिवासी...

विदर्भ    |    गडचिरोली

*मणिपुर येथील आदिवासी महिलावर अत्याचार करणाऱ्यांना व सांगली जिल्ह्यातील बेडग गावातील डॉ. आंबेडकरांच्या नावाचे कमान तोडणार्‍यावर कठोर कारवाई करावी* *गडचिरोली जिल्ह्यातील विविध संघटनेची मागणी*

*मणिपुर येथील आदिवासी महिलावर अत्याचार करणाऱ्यांना व सांगली जिल्ह्यातील बेडग गावातील डॉ. आंबेडकरांच्या नावाचे कमान तोडणार्‍यावर कठोर कारवाई करावी*    *गडचिरोली जिल्ह्यातील विविध संघटनेची मागणी*

*मणिपुर येथील आदिवासी महिलावर अत्याचार करणाऱ्यांना व सांगली जिल्ह्यातील बेडग गावातील डॉ. आंबेडकरांच्या नावाचे कमान तोडणार्‍यावर कठोर कारवाई करावी*

 

गडचिरोली जिल्ह्यातील विविध संघटनेची मागणी

 

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

 

गडचिरोली:-मणिपूर येथील आदिवासी दोन महिलांची धिंड काढून त्यांचा भाऊ व वडील यांना ठार मारणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा घ्यावी. तसेच सांगली जिल्ह्यातील बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची लावलेली कमान गावातील जातीयवादी लोकांनी व ग्रामपंचायत च्या लोकांनी फोडून टाकली अश्या जातीयवादी लोकांवर कारवाई करावी. येथील आंबेडकरी जनतेला संरक्षण घ्यावे तसेच मध्यप्रदेशातील आदिवासी इसमावर गैर आदिवासीं इसमाने लघवी करून मानवी मुल्याचे हनन केले अश्या दोषींवर अनु.जाती जमाती अर्तगत कारवाई करावी या मागणी साठी गडचिरोली जिल्हयातील विविध पक्ष . विविध संघटनेच्या वतीने लाँगमार्च मोर्चा इंदिरा गांधी चौकातून निघून तो बाजारापर्यत जावून त्याचे रुपांतर सभेत झाले व सभेत सदर घटनेचा निषेध करण्यात आला. सभेला अखिल भारतीय रिप. पक्षाचे उपाध्यक्ष रोहिदास राऊत ' काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान , cpm चे देवराव चवडे ' RPI चे प्रा. मुनिश्वर बोरकर , BRs p चे राज बन्सोड, गोगपाचे प्रशांत मडावी ' आदिवासी संघटनेचे भरत येरमे , सदानंद ताराम ' माधव गावड , मुस्लीम संघटनेचे एजाज शेख ,कुसुमनाई अलाम ' अँड . श्रद्धा मेश्राम , प्रा. दिलीप बारसागडे , प्रा. श्याम रामटेके , शेतकरी संघटनेच्या जयश्री वेळदा , अंधश्रद्धा निर्मूलन चे विलास निंबोरकर , ग्रामसेवक सोनपिपरे , दर्शना शेन्डे , विनोद मडावी , आदिनी झालेल्या अन्याय अत्याचारावर मार्गदर्शन करून सदर घटनेचा निषेध नोंदविला. सदर घटनेच्या निवेदन ठाणेदार अरविद कतलाम यांना देण्यात आली. मोर्च्यात हंसराज उदिरवाडे , प्रा. गौतम डांगे , प्रा. भाष्कर मेश्राम, नागसेन खोब्रागडे , गौतम मेश्राम , आनंदराव कंगाले , रजणीकात मोटघरे , तुलाराम राऊत , संजय कोचे, शुकदेव वासनिक , कवळू उंदिरवाडे ' रामनाथ खोब्रागडे , रोशन उके ' जिवन मेश्राम , चरणदास पेंदाम . देवानंद फुलझेले , पुरुषोत्तम रामटेके , सुरेश किरंगे , मुकुंदराव उंदिरवाडे ' प्रमोद बाबोळे ' चोखोबा ढवले , एच. बी. बोरकर, रुषी रामटेके , जगन जांभुळकर , अर्पना खेवले. विमल चिमुरकर , मालता पुडो , विद्या दुगा ' ज्योती उंदीरवाडे ' सुरेखा बारसागडे ' नांदगाये मॅडम ' आरती कंगाले , आराधना तिरगामे , लता भैसारे , आदि सहीत बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....