Home / विदर्भ / गडचिरोली / *नवाब म्युझियम पोर्ला...

विदर्भ    |    गडचिरोली

*नवाब म्युझियम पोर्ला - नवरगाव एक आकर्षीत पर्यटन स्थळ*

*नवाब म्युझियम पोर्ला - नवरगाव एक आकर्षीत पर्यटन स्थळ*

*नवाब म्युझियम पोर्ला - नवरगाव एक आकर्षीत पर्यटन स्थळ*

 

✍️प्रा.मुनिश्वर बोरकर

      गडचिरोली

 

गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील १५ कि.मी. अंतरावरील पोर्ला-नवरगाव जंगलात नवाब मीर युसुफअली म्युझियम एक आकर्षीत करणारे , सुदर निसर्गरम्य स्थळ असुन. सदर म्युझियम मधे पोर्ला येथील नवाब मीर युसुफअली व त्याचा वडीलोपार्जीत संग्रहित वस्तुंचा देखावा पाहण्यास मिळतो. अर्धा तास दाखवित असलेल्या पिक्चर मधे फक्त २० रुपये तिकीट मोजावी लागते असे गाईड चापले नवरगाव यांनी सांगितले. म्युझियम व्यतरिक्त गोटफार्म. मच्छपालन  ससेपालन व विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात . सदर परिसर हा वाघ ,बिबट  हरिण आदि प्राणी जंगलात वावर करीत असतात. रात्रो चे वेळी जंगली प्राणी बघण्यासाठी उच्च असे मशान बांधलेले आहे. सदर फार्म हाऊस मधे जेवणाची व राहण्याची व्यवस्या केलेली आहे. विविध प्रजातीचे झाडे व वनऔषधी सुध्या मिळू शकेल अश्या प्रकारची व्यवस्था व्यवस्थापक मोडक यांनी केलेली आहे. सदर ठिकाणी शालेय सहली व अनेक नागरिक , दुरदुरचे पर्यटक सदर स्थळाला भेटी घ्यायला येत असतात अश्यातच प्राचार्य हेमंत रामटेके शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महा. गडचिरोली व रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी नुकतीच भेट देवून सदर पर्यटन स्थळाबाबत आनंद व्यक्त केला.

ताज्या बातम्या

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....