Home / विदर्भ / गडचिरोली / *अबब ..रस्त्यात खड्डा...

विदर्भ    |    गडचिरोली

*अबब ..रस्त्यात खड्डा ? की खड्ड्यात रस्ता ?* *चामोर्शी येथील तहसील कार्यालयाकडे रस्त्यावरून दररोज जाणाऱ्या हजारो लोकांची प्रचंड अनास्था*? *बांधकाम विभाग अथवा नगर पंचायत याकडे लक्ष देईल का ?*

*अबब ..रस्त्यात खड्डा ? की खड्ड्यात रस्ता ?*    *चामोर्शी येथील तहसील कार्यालयाकडे रस्त्यावरून दररोज जाणाऱ्या हजारो लोकांची प्रचंड अनास्था*?    *बांधकाम विभाग अथवा नगर पंचायत याकडे लक्ष देईल का ?*

*अबब ..रस्त्यात खड्डा ? की खड्ड्यात रस्ता ?*

 

*चामोर्शी येथील तहसील कार्यालयाकडे रस्त्यावरून दररोज जाणाऱ्या हजारो लोकांची प्रचंड अनास्था*?

 

*बांधकाम विभाग अथवा नगर पंचायत याकडे लक्ष देईल का ?*

 

 ✍️प्रा.मुनिश्वर बोरकर

      गडचिरोली

 

गडचिरोली:-दिनांक 20 जुलै 2023

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून चामोर्शी तालुका गणला जातो जिल्ह्यातील मोठा व्यापार पेठ म्हणून प्रसिद्ध आहे हाच चामोर्शी शहराचा गेल्या दहा वर्षात  प्रचंड  विस्तार झाला त्याच प्रमाणे प्रचंड विकास सुद्धा झाला आहे, प्रत्येक गल्लीत सिमेंट रोड नालीचे जाळे पसरले आहे, स्थानिक नगर पंचायतने चोहीकडे भरपूर विकास काम केले आहे त्यात स्थानिक विकास निधीतून प्रत्येक प्रभागात करोडो रुपयांची विकास कामे सुरू आहेत परंतु स्थानिक पोष्ट ऑफिस ते तहसील कार्यालयाकडे रस्त्यावरून जाताना सदर रस्तात खड्डा आहे खड्ड्यात रस्ता आहे ते कळेनासे झाले आहे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत प्रत्येक रस्त्यावर पाणी साचले आहे रस्त्यावरून  पायदळ गेल्यास अंगावर चिखल युक्त पाणी उडणार नाही याची दक्षता घेऊन चालावे लागते, वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन सावधानतेने दररोज वाहन चालवत जावे लागत आहे परंतु मागील वर्षी पासून या रस्त्यावर बराच गीट्टी मुरूम टाकून डागडुजी करण्यात आला परंतु या वर्षी पुन्हा सदर रस्ता खड्डेमय झाला आहे आज नगर पंचायत येथील सबंधित अभियंता यांच्याशी या बाबत संवाद साधला असता त्यांनी प्रमा मिळाल्यास लवकरच सदर रस्ता काम सुरू करण्यात येणार असे आश्वासन दिले व लवकरच या रस्त्या वर गीट्टी मुरूम टाकून तात्पुरता डागडुजी नक्कीच करण्यात येईल असे आश्वासन दिले ,यावेळी भाजपा गडचिरोली चिमूर लोकसभा सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी यांनी सबंधित प्रशासनाने लवकरात लवकर सदर खड्डेमय रस्तास प्रशासकीय मंजुरी द्यावी व रस्ता बांधकामास सुरुवात करावी अशी मागणी केली,

ताज्या बातम्या

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....