*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील मोठे गांव पोर्ला गावातून जाणारा कुडेसावली ते पोटेश्वर मंदिर मधुन जाणार्या रोड ची दुर्दशा झालेली आहे. या रस्त्यावरून शेतकरी आपल्या शेतात जातात तर या घाटावर अंत्यसंस्कार सुद्धा केल्या जातात. सदर रस्ता उन्हाळ्यातच खडतर प्रवास करावा लागतो आता पावसाळ्यात सदर रस्त्याने चिखल उडवित जावे लागते. सदर रस्त्याचे खडीकरण गेल्या ७ ते ८ वर्षापासुन झालेले नाही. बांधकाम विभागाकडे खडीकरण करावे अशी मागणी करण्यात आली होती. परंतु प्रशासन सदर रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनाने सदर रस्त्याची पाहणी करावी व दिवाळी नंतर खडीकरण करावे अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापुजी फरांडे, संतोष दशमुखे ' आदिनी केलेली आहे.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....