Home / विदर्भ / गडचिरोली / *राष्ट्रीय आदिवासी...

विदर्भ    |    गडचिरोली

*राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आदिवासीवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार विरोधात भारतभर धरणे आंदोलन करून राष्ट्रपतींना निवेदन*

*राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आदिवासीवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार विरोधात भारतभर धरणे आंदोलन करून राष्ट्रपतींना निवेदन*

*राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आदिवासीवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार विरोधात भारतभर धरणे आंदोलन करून राष्ट्रपतींना निवेदन*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:- भारतातील ३१ राज्य  व ५६७ जिल्ह्यात एकाच वेळी करण्यात आले .हे आंदोलन करण्याची अनेक कारणे आहेत. समान नागरी कायदा लावून आदिवासींची मिळालेली अलग ओळख नष्ट करणे. त्यामुळे आदिवासींचे कस्टमरी कायदे नष्ट होतील .तसेच अनुसूची पाच व सहा नष्ट होईल. विकासाच्या नावावर, पर्यावरण संरक्षण तसेच वन्य प्राणी संरक्षणाच्या नावावर आदिवासींना विस्थापित केले जात आहे. आदिवासींचे जल, जंगल, जमिनीवर असलेले अधिकार नष्ट करून भांडवलदार वर्ग आदिवासींना बेरोजगार करत आहे . नॅशनल हायवे तयार करून आजूबाजूला असलेल्या आदिवासींच्या जमिनी सरकार हडप करत आहे .बळजबरीने आदिवासींच्या जमिनी हडप करून त्या ठिकाणी उद्योगपती करोडपती कारखाने स्थापन करत आहेत . २०२३ ला फॉरेस्ट कायदा तयार करून आदिवासींचे अस्तित्व धोक्यात आले आहे . मणिपूर मध्ये आदिवासी वर मोठ्या प्रमाणात अन्याय ,अत्याचार करून तेथील आदिवासींची घरे जाळली जात आहेत . मूलनिवासी आदिवासींसाठी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात अजून पर्यंत रेवन्यु विलेज कायदा तयार करण्यात आला नाही. ईसाई आदिवासी आणि गैर आदिवासी यांच्यात झगडा लावण्याचे काम करत आहेत. आदिवासींची मूळ संस्कृती नष्ट करून हिंदू संस्कृती अर्थात मनुवादी संस्कृती जिच्यात उच्चनीचता आहे ही आदिवासी वर थोपवली जात आहे .आदिवासींच्या क्षेत्रात मोठमोठे मंदिर बांधून हिंदूकरण केले जात आहे . आदिवासींना विदेशी ठरवण्यात आले आहे .जंगलांचे खाजगीकरण करून भांडवलदाराचे हातात हजारो वर्षापासून आदिवासींनी जतन केलेले जल, जंगल ,जमीन ही संपत्ती विकल्या जात आहे .आदिवासी क्षेत्रातील अनेक मौल्यवान खनिज उद्योगपती लोक लुटून नेत आहेत . त्यासाठी आदिवासींचे मोठ्या प्रमाणात विस्थापन केले जात आहे . साध्याभोळ्या आदिवासींना दहशतवादी ,आतंकवादी, नक्षलवादी समजून जेलमध्ये टाकल्या जात आहे .प्रवेश शुक्ला या उच्च जातीच्या व्यक्तीने दसमत कोल या आदिवासी व्यक्तीवर लघवी केली. त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा विविध समस्यामुळे हे आंदोलन करण्यात आले . हे आंदोलन चरणबद्ध असून शासनाने दुर्लक्ष केल्यास चौथ्या चरणात ७ ऑगस्टला भारत बंद करण्यात येणार आहे  निवेदन देतेवेळी प्राध्यापक अशोक वंजारी, भोजराज कानेकर ,प्रमोद बांबोळे, शांतीलाल लाडे ,साईनाथ पुंगाटी, नितीन पदा आणि असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....