*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव जवळील राजुली व मारदा गावात दि. १८ जुलै ला पुराच्या तडाक्यामुळे गावात पाणी घुसले. पुर तब्बल .सकाळी ८ ते सायंकाळीं ५ पर्यत ओसरला नसल्यामुळे राजुली _ मारदा गावाला पुराने वेढले होते. यात अनेक घराची पळझळ झाली तर घरातील अन्नधान्य भीजले. शेतीची नुकसान झाली. गावकरी रात्रौ उपाप्यापोटी जिव मुठीत धरुन दुसऱ्याच्या घरी रात्रौ काढली. राजुलीतील आनंदराव खोब्रागडे यांचे घर पडले व अन्न धान्याची नासाळी झाली. नामदेव जुमनाके याचे धान्य , चना गहु पाण्यात भिजले. योगेश सिडाम , धर्मा मडावी , नामदेव एनगदलवार यांचे सहीत १० ते१५ घराची नुकसान झाली. तर मारदा तील रमेश केराम यांचे धान्य . घर ' बकऱ्या चे नुकसान झाले. बाजीराव पोटावी यांचे घर व आटाचक्की पाण्यात बुडाली. रिस्की टिम पोटेगावात होती परंतु गावकर्याना मदत करू शकली नाही . पोटेगांव साझ्या चे तलाटी वासनिक राजुलीत मौका चौकशी करीत होते. सावेला साझ्या चे त लाटी भानारकर मारदा गावात गेलेच नाही. तलाठी महिन्यातुन एकदा गावात येतो असे गावकर्यानी सांगीतले. आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी चागली काळजी घेतली. तहसिलदार मात्र पोहचू शकले नाही. सन २०११ मधे शासनाने घरे बांधण्या करीता दुसरी जागा देण्याचे ठरले होते. आता मात्र गावकरीच शासनाकडे जागेची मागणी करणार आहेत .
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....