Home / विदर्भ / गडचिरोली / *धानोरा तालुक्यातील...

विदर्भ    |    गडचिरोली

*धानोरा तालुक्यातील बोधनखेडा रस्याची दुर्दशा*

*धानोरा तालुक्यातील बोधनखेडा रस्याची दुर्दशा*

*धानोरा तालुक्यातील बोधनखेडा रस्याची दुर्दशा*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-धानोरा तालुक्यातील ४० कि.मी. अंतरावरील मानपूर कोहका मुख्य रस्त्यावरून कुलभट्टी गावावरून उजव्या बाजुला 3 कि.मी. अंतरावर वसलेले अती दुर्गम , आदिवासी व नक्षलप्रभावित गाव बोधनखेडा हे ५० घराची वस्ती असुन बोधनखेडा वासीयांना अनेक कामा निमीत्त कुलभट्टी गावासी सतत सर्पक येतो. परंतु बोधनखेडा गावकर्‍याना कुलभट्टी येण्याच्या रस्ताची अगदी दुर्दशा झालेली आहे. सदर तिन कि मी. चा रस्ता खडीकरण नसुन बैलबंडी वाट आहे. पावसाळ्यात रस्ता बघा चिकलमय झालेला आहे. येथील विद्यार्थी शिक्षणासाठी कुलभट्टी शाळेत येतात. गावात किराणा दुकान नसल्यामुळे येथील नागरिक कुलभट्टी येतात. तेही चिखल तुडवित तरीही या गावाकडे प्रशासनाचे लक्ष नाही. गावकऱ्यानी जगावे कसे अशा प्रश्न गावकर्याना भेडसावत आहे.सदर बोधनखेडा गाव आरमोरी निर्वाचन क्षेत्रात येत असल्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद विभाग आरमोरी कडे येतो. सदर रस्याची निविदा तिनदा निघाली होती. परंतु ती रद्द झाली की रस्त्याचे काम कागदोपत्री झालेले दाखवून निधी हडप केला असावा अशाही शका येतो. तरी आरमोरी बांधकाम विभागाने सदर रस्ताच्या बाबतीत लक्ष घ्यावे अशी मागणी सामाजीक कार्यकर्त्या मालता पुडो यांनी केलेली आहे.

ताज्या बातम्या

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....