*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-स्वतंत्र विदर्भ राज्य " विदर्भ मिशन २०२३ अंतर्गत "विदर्भ मिळवू औंदा " या आंदोलना अंतर्गत केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य ताकाळ निर्माण करावे , विजेची दरवाढ राज्यसरकारने ताक्काळ मागे घ्यावी, विदर्भात होणारे औष्णीक विज प्रकल्प विदभाच्या बाहेर न्यावेत, अन्नधान्यावरील जी. एस.टी. तात्काळ रद्द करावा सुरजागढ - बालारपूर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून नीधी उपलब्ध करून द्यावा या व इतर मागण्या च्या संदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीने क्रांती दिवस बुधवार दि. ९ ऑगस्ट २०२३ ला दुपारी १२ वाजता संविधान चौक ते उर्जामंत्री निवास नागपूर येथे "लाँग मार्च व उर्जामंत्री निवासाला घेराव " आंदोलन जाहीर केले असून याचा प्रचार प्रसिद्धी आणि संघटन बांधणीकरिता पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर , महिला आघाडीच्या सुधाताई पावडे मगळवार दिनांक १८ जुलै ला गडचिरोली जिल्हा दौर्यावर येत असून दुपारी १२ वाजता शिवाजी महाविद्यालय मुक्त विद्यापीठ सभागृह धानोरा रोड येथे पदाधिकारी , कार्यकर्ते आणि विदर्भ प्रेमी जनतेची सभा आयोजीत करण्यात आली आहे. आणि दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्याचे ठरले आहे. वरिल दोन्ही कार्यक्रमास पदाधिकारी , कार्यकर्ते विदर्भ प्रेमी जनतेने सहकाऱ्यासह उपस्थित असण्याची विनंती.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...