Home / विदर्भ / गडचिरोली / *पोटेगांव बायपास रोड...

विदर्भ    |    गडचिरोली

*पोटेगांव बायपास रोड वरील फुलवारी चे दुकान जळून खाक*

*पोटेगांव बायपास रोड वरील फुलवारी चे दुकान जळून खाक*

*पोटेगांव बायपास रोड वरील फुलवारी चे दुकान जळून खाक*

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

गडचिरोली:-गडचिरोली शहरातील पोटेगांव बायपास मुख्य मार्ग , रामनगर. खासदार अशोक नेते यांच्या घराजवळील फुलवारी चे भव्य दुकान शार्ट शर्कीट मुळे जळून खाक झाले. यात जवळपास ५लाखाची नुकसान झाल्याचे कळते. आज दि. १६ जुलै ला सकाळी अंदाजी १०.३०वाजता साई मॅजिक फुलवारी चे गडचिरोली शहरातील ना मांकीत दुकान दुकानदार मालक प्रमोद खोब्रागडे यांचे अंदाजी जवळपास ७ लाखाचे दुकान शार्ट शर्कीटमुळे जळून खाक झाले. खोबागडे यांचेकडे १० मजुर काम करीत होते. प्रमोद हा तिरुपती दर्शनाला गेला आहे. सकाळी ११ वाजता मजुर कामावर आले असता. दुकान जळून खाक झाले होते. असे त्यांची पत्नी प्रिती खोबरागडे यांनी सांगीतले ती तहसिलदार गणविर यांचेकडे तक्रार देण्याकरीता गेलेल्या आहेत. बघ्याची तोबा गर्दी होती बातमी लिही पर्यत चौकशी करण्याकरीता कुणीची आलेले नव्हते.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या