Home / विदर्भ / गडचिरोली / *दिव्यांगांना आता महिण्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*दिव्यांगांना आता महिण्या पोटी 1500 रुपये अनुदान मिळणार*

*दिव्यांगांना आता महिण्या पोटी 1500 रुपये अनुदान मिळणार*

*दिव्यांगांना आता महिण्या पोटी 1500 रुपये अनुदान मिळणार*

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-दिव्यांग व्यक्ती मग तो कोणत्याही दिव्यांग प्रवर्गात मोडत असेल अश्या दिव्यांगाना शासन निर्णय 20 ऑगष्ट २०19 नुसार आता पूढील महिण्यापासुन त्यांना दिड हजार प्रती महिना त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. यापूर्वी त्याना एक हजार रुपये मिळत होते. विशेष म्हणजे दिव्यांगांचा मुलगा २५ वर्ष वयाचा होइपर्यत किंवा त्याला नोकरी लागे पर्यत दिव्यागांना अनुदान मिळतच राहील असे शासन निर्णयात म्हटले आहे. प्रत्येक पंचायत समितीला मिळणाऱ्या अनुदानातुन किमान ५% रक्कम दिव्यांगा वर खर्च करावयाचा आहे. हाच नियम ग्रामपंचायतीला लागु आहे. परंतु बरेच बिडिओ व ग्रामसेवक दिव्यांगाच्या समश्या कडे लक्ष देत नाही. दिव्यागांना विनाकरण त्रास देणे , शिविगाळ करणे आदि कारनावर दिव्याग व्यक्तीने रिपोर्ट दिला तर त्रास देणाऱ्याच्या विरोधात अॅक्ट्रोशिटी अर्तंगत गुन्हा दाखल होवू शकतो , प्रत्येक पंचायत समितीत महिण्याच्या १० तारखेला दिव्यांगाची मिटिंग असतो तेहा या योजनेपासुन दुर असणाऱ्या व्यक्तीने तहशिलदार कडे अर्ज करावा. वरील मागण्याचे निवेदन राजु शुभाष कुमरे अध्यक्ष ( चांदाळा )दिव्यांग संघटना गडचिरोली व सचिव तुळशीदास फुरके कनेरी या दिव्यांग व्यक्तीने माहीती दिली.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या