Home / विदर्भ / *डॉ.आंबेडकर १८ तास अभ्यास...

विदर्भ

*डॉ.आंबेडकर १८ तास अभ्यास करायचे. आपणही तेवढेच तास अभ्यास करून IAS अधिकारी बना- माजी मंत्री वसंतराव पुरके*

*डॉ.आंबेडकर १८ तास अभ्यास करायचे. आपणही तेवढेच तास अभ्यास करून IAS अधिकारी बना- माजी मंत्री वसंतराव पुरके*

*डॉ.आंबेडकर १८ तास अभ्यास करायचे. आपणही तेवढेच तास अभ्यास करून IAS अधिकारी बना- माजी मंत्री वसंतराव पुरके*

 

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

 

गडचिरोली:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर १८- १८ तास अभ्यास करून त्यांनी भारताची घटना लिहली. संविधानाने बहुजनांना अधिकार मिळाला. आपणही १८ तास अभ्यास करून . I As अधिकारी बनले पाहीजे. आणि अधिकारी बनून केवळ आपले भले न करता. समाजाची सेवा केली पाहीजे ,भाजपाचे खोटारडे सरकार तुम्हाला नोकरीचे लालीपाप देत आहे. तेव्हा आपल्या कर्तृवाने , हुशारीने साहेब बना तरच डॉ. किरसान यांनी दिलेल्या पुस्तकाचे स्वार्थक होईल. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्था व पालका समोर केले. महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेवराव किरसान यांचा वाढदिवश संस्कृती हाल , गडचिरोली येथे पार पडला. व्यासपिठावर प्रा. वसंत पुरके , आमदार अभिजीत वंजारी , आमदार सुधाकर आडबले , माजी मंत्री मारोतराव कोवासे  माजी आमदार आनंदराव गेडाम , माजी आमदार पेंटारामा  तलांडी' माजी आमदार वारजुरकर, कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे' , डॉ. नितिन कोडवते, डॉ. चंदा कोडवते  कुमरे ताई , प्रा. राजेश कात्रटवार , देवाजी सोनटक्के , रजनीकांत मोटघरे , अर्पना खेवले आदी उपस्थित होते. याप्रंसगी आमदार अभिजीत वंजारी म्हणाले की , स्पर्धा परिक्षेची तयारी करण्याकरीता कार्यक्रमात जमलेल्या दिड हजार विद्यार्थ्यांना पुस्तकाचे मोफत वाटप डॉ. किरसान यांच्या वाढदिवशा प्रसंगी केल्या जात आहे. या पुस्तकाचे सार्थक झाले पाहीजे. आमदार सुधारक आडबले यांनी विद्यार्थी हा हुशार घडला पाहीजे जेणेकरून तो विद्‌वान बनून गोरगरीबांना सहकार्य केले पाहीजे. याप्रसंगी माजी आमदार वारजुरकर , माजीमंत्री मारोतराव कोवासे आदिची भाषणे झालीत. डॉ. नामदेवराव किरसान यांचा कल्पनेतून साकारलेला विद्यार्थींना स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करण्याकरीता हजारो विद्यार्थांना मोफत पुस्तकाचे वाटप करण्यात आले ' यांचा उपयोग झाला पाहीजे. आपण अधिकारी बनले पाहीजे असे सांगून डॉ.किरसान यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ. किरसान यांच्या वाढदिवशाचा कार्यक्रम जनु कांग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावाच ठरला. एवढी अफाट गर्दी डॉ. किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त हजर होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांग्रेसचे तालुका अध्यक्ष सतिश विधाते यांनी केले.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...