*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीतुन फुटून जावून काही नेते मंत्री बनले. अश्या दलबदलू लोकांना येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचेकार्यकर्ते व जनताच त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही. आमचे नेते शरद पवारच आहेत. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. परंतु पवार साहेबांनी ज्यांना ज्यांना मोठ केल तेच आज पक्षासी बेहीमानी करून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडला त्यांना जनता माफ करणार नाही. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन माजी गृहमंत्री तथा राष्टवादी कांग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी राष्टवादी च्या मेळाव्या प्रंसगी केले. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा मेळावा अभिनय लॉन , चंद्रपूर रोड गडचिरोली येथे पार पडला. व्यासपिठावर माजी मंत्री अनिल देशमुख, गडचिरोली जिल्हा निरिक्षक राजेंद्र वैध माजी सभापती अतुलभाऊ गण्यारपवार ' माजी जि . प. सदस्य जगन्नाथ पा. बोरकुटे , माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरड्डीवार अँड. संजय ठाकरे , माजी सभापती विजय गोरडवार आदी होते. याप्रसंगी गडचिरोली जिल्हा निरिक्षक राजेंद्र वैध म्हणाले की पवार साहेबांचा आदेश आपणाला मानायचा आहे. जे कुणी गेले असतील ते जावू द्या पुन्हा ते दिसणारही नाही. परंतु आपण राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागा खरा राष्ट्रवादी पक्ष शरद पवाराचांच आहे असे म्हणाले . अतुल भाऊ गण्यारपवार म्हणाले की राष्ट्रवादी चे सर्व कार्यकर्ते मा. शरद पवार यांच्या पाठीसी उभे आहेत आणि पुढेही राहणार. मेळाव्यासाठी जमलेले एवढे कार्यकर्ते एखादया मंञ्यांच्या सत्कारालाही बघीतले नाही. याप्रसंगी सुरेश सावकार पोरड्डीवार ' जगन्नाथ पा. बोरकुटे. विजयभाऊ गोरडवार आदिनी आपले विचार मांडले. मेळाव्यास सिरोचा. अहेरी ते कोरची पर्यतचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...