*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-आगामी शासकीय नोकर भरतीत तलाटी या पदासाठी अर्ज सादर करतेवेळी पेशा प्रमाण पत्र जोडणे आवश्यक असुन ते प्रकल्प कार्यालयातुन देण्यात येते. विनंतीअर्ज सादर करूनही उमेदारांना पेसा प्रमाण पत्राची आठवळाभर वाट पाहावी लागतो. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी पाच दिवश बाकी आहेत. तरी एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांनी पेशा प्रमाणपत्र लवकर घ्यावे अशी मागणी आदिवासीच्या एका शिष्टमंडळाने प्रकल्प अधिकार्याना दिले. उमदवाराना हेलपाटे करावे लागते त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना आर्थिक भुंदड सहन करावा लागतो पहिलेच उमेदवारांची आर्थिक परिस्थिती बिकट असतो सदर बाबीचा विचार करुन आदिवासी विद्यार्थाच्या समश्या मार्गी लाव्या व्यात अशी मागणी आदिवासी बांधवांनी प्रकल्प अधिकारी यांना निवेदनातुन दिले. निवेदन देतांना बिरसा ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष गणेश वरखडे , गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी , सरपंच संदिप वरखडे , कामनगड चे सरपंच संजय गावडे ' आविसचे नेते राजु परसे , आविसचे विनोद हलामी' डॉ. साईनाथ कोडाप , सरपंच गांगसाय मडावी ' सरपंच सदाराम हलामी , सरपंच प्रदिप कुमरे. भोजराज आत्राम, नितेश मडावी. दत्ता करंगामी' अक्षय सिडाम , विनोद ताडाम आदी सहीत बहुसंख्य आदिवासी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...