Home / विदर्भ / गडचिरोली / *तेली समाजातील गुणवंताचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*तेली समाजातील गुणवंताचा सत्कार* *गुणवंत विद्यार्थी देशाची प्रगती करू शकतो-उमेश केराम*

*तेली समाजातील गुणवंताचा सत्कार*    *गुणवंत विद्यार्थी देशाची प्रगती करू शकतो-उमेश केराम*

*तेली समाजातील गुणवंताचा सत्कार*

गुणवंत विद्यार्थी देशाची प्रगती करू शकतो-उमेश केराम

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

गडचिरोली:-विद्यार्थांनी इतर बाबीकडे लक्ष न देता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित . करुन आपली प्रगती साधली पाहीजे. यातच देशाचे हित आहे. तेली समाजातील विध्यार्थानी महाज्योती सोबतच विविध योजना व संधिचा लाभ घेऊन मार्गक्रमण करावे. असे आवाहन तेली समाज महासंघाचे युवा नेते उमेश कोराम यांनी तेली समाजाच्या गुणवंत विच्यार्थांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी केले. सतांजी शोशल मंडळ गडचिरोली च्या वतीने १० वी १२ वी च्या होतकरू  प्राविण्य मिळविलेल्या विध्यार्थाचा सत्कार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या सभागृहात पार पडला. कार्यकमाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन उमेश कोराम नागपूर ' अविनाश भांडेकर, गोपीनाथ चांदेवार आदी लाभले होते. सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन रामराज करकाडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा. देवानंद कामडी, अँड. रामदास कुनघाडकर , अनिल बालपांडे , राजेश इटनकर  प्रभाकर वासेकर , सुरेश भांडेकर , सुधाकर दुधबावरे ' प्रा. सुधाकर लाकडे , विठ्ठलराव कोठारे ' चंद्रकांत किरमे , पंढरी लाकडे  गुणाची कुनघाडकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यकमास बहुसख्य विद्यार्थी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या