*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
महिला आघाडीच्या वतीने विश्राम भवन गडचिरोली येथे बैठकीचे आयोजन
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-दि. 09/07/2023
यशस्वी पुरुषाच्या मागे त्या कुटुंबातील महिलेचे योगदान महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे कोणत्याही राजकीय पक्षाला यशस्वी व्हायचे असेल तर महिलांचे योगदान गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन पक्षातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महिलांना सोबत घेऊन पक्षाचे काम करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महिलांचा सन्मान करुन पक्ष संघटना मजबूत करावे असे आवाहन, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांनी केले.
महिला आघाडीच्या वतीने विश्राम भवन गडचिरोली येथे बैठीकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले, महिला आघाडीतील महिलांनी शोसल मीडियावर सक्षम होऊन विरोधकांना आपल्या सरकारनी केलेल्या मागील 9 वर्षाच्या विकास कामाचा लेखाजोखा मांडून जनमाणसात विश्वास संपादन करायचे आहे. मोदीजींनी केलेल्या विकास कामे थेट लाभार्थापर्यंत पोचविण्याचे काम करावे. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. किमान जनकल्याणकारी योजना थेट लाभार्थाना मिळवून देण्याचे कार्य करावे.
याप्रसंगी चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, भाजपचे जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, प्रदेश सरचिटणीस रेखाताई डोळस , ताई आत्राम, रेवतकरताई रेवतकर, रंजिताताई कोडापे, वर्षाताई शेडमाके, पल्लवीताई बारापात्रे, रहिमाताई सिदिकी, पुष्पाताई करकाळे , शिल्पाताई रॉय, लताताई पुंगाटे, सरला थूल, अंजनबाई चौधरी, तथा महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...