Home / विदर्भ / गडचिरोली / *योगीता संतोष दशमुखे...

विदर्भ    |    गडचिरोली

*योगीता संतोष दशमुखे यांना मुख्यमंत्रीचया हस्ते सबसिडी चेक प्रधान*

*योगीता संतोष दशमुखे यांना मुख्यमंत्रीचया हस्ते सबसिडी चेक प्रधान*

*योगीता संतोष दशमुखे यांना मुख्यमंत्रीचया हस्ते सबसिडी चेक प्रधान*

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील प्रगतशील शेतकरी संतोष दशमुखे पोर्ला यांची पत्नी योगिता संतोष दशमुखे यांनी हार्वेस्टर धानकटाई यंत्र खरेदी केले होते. त्या यंत्राचा सबसिडीचा चेक मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत  कार्यक्रमात योगीता संतोष दशमुखे पोरला यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते धनादेश प्रधान करण्यात आला. त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेद्रजी फडणविस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , खासदार अशोक नेते , मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी ' आमदार क्रिष्णा गजबे , जिल्हाधिकारी मिणा , CEO कुमार आर्शीवाद व प.स चे माजी सभापती विलास दशमुखे उपस्थित होते. संतोष यांनी खरेदी केलेल्या मळणी यंत्रामुळे सदर परिसरातील शेतकन्यासाठी चांगली सोय झाली.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या