Home / विदर्भ / गडचिरोली / *संविधान चौकात अनोखी...

विदर्भ    |    गडचिरोली

*संविधान चौकात अनोखी इसमाचा मर्डर की घातपात*

*संविधान चौकात अनोखी इसमाचा मर्डर की घातपात*

*संविधान चौकात अनोखी इसमाचा मर्डर की घातपात*

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-गडचिरोली येथील शाहु नगर बायपास रोड संविधान चौकाजवळ एका अनोळखी इसमाचे गळा चिरून रस्त्याचा कडेला उभा असलेला एका पिकॅप जवळ फेकलेला परंतु जिवंतच असलेला दिसल्या मुळे संविधान चौकात एकच खडबड उडाली होती. दि . ८ जुलै सांयकाळी ५.30 वाजताच्या सुमारास कुणीतरी अज्ञान इसमाने एका अनोळखी व्यकीचा गळा कापून फोर व्हिलरने फेकुन दिले असावे अशा कयास आहे. सदर रोड वास्तविक रहदारीचा च आहे आणि दिवशा ढवळ्या हा प्रकार कुणी केला आसवा. पोलिसांना पाचारण करण्यात आले तेव्हा सदर इसम जिवंतच होता त्यांनी पोलीसांना बयान दिल्याचे कळते. लागलीच पोलीसांनी वाहन बोलवून शासकीय रुग्णालयात भरती केले असुन अधिक तपास सुरु आहे. सदर इसम छत्तीसगड चा रहिवासी असुन आडनाव बिश्वास असल्याचे कळते. त्याच्या हातात ब्लेड पण होता यावरून शंकेला पेव फुटले आहे. पोलीस स्टेशनला फोन केले असता उतर मिळाले नाही.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या