वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
हुतात्मा चौकात बसविले गतिरोधक
अकोला प्रती - सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या निवेदनाची दखल घेत महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी हुतात्मा चौकात गतिरोधक बसविले. दि.१०/३/२०२३ रोजी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग यांना हुतात्मा चौकात गतिरोधक बसवा कारण अशोक वाटीका कडुन गौरक्षण रोड कडे व निमवाडी उड्डाणपूलावरून मुर्तिजापूर कडे जाणारे वाहन सुसाट वेगाने चालतात. वाहतुक पोलिस कर्मचारी यांच्यावर या चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी फार मोठा ताण राहतो.या हुतात्मा चौकात रोजच छोटे मोठे अपघात घडत असतात. नुकताच हुतात्मा चौकात एक ट्रक व दुचाकी अपघात झाला व तिघांचा मृत्यू झाला म्हणुन अपघातचे प्रमाण रोखण्यासाठी हुतात्मा चौकात गतिरोधक बसविण्यात यावे यासाठी
निवेदन दिले होते. सामाजीक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या निवेदनाची दखल घेऊन हुतात्मा चौकात गतिरोधक बसविण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे आभार मानले.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...