Home / विदर्भ / गडचिरोली / *देशातल्या सर्वात मोठ्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*देशातल्या सर्वात मोठ्या निर्माणाधिन कोनसरी पोलाद कारखान्याला जनतेने सहकार्य करावे* *आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जिल्हावासियांना आवाहन*

*देशातल्या सर्वात मोठ्या निर्माणाधिन कोनसरी पोलाद कारखान्याला जनतेने सहकार्य करावे*    *आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जिल्हावासियांना आवाहन*

*देशातल्या सर्वात मोठ्या निर्माणाधिन कोनसरी पोलाद कारखान्याला जनतेने सहकार्य करावे*

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जिल्हावासियांना आवाहन

*कोनसरी पोलाद कारखान्याच्या विषयी कोनसरी येथे पर्यावरण विषयक जनसुनावणी*

*जिल्ह्यातील लाखो तरुण बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार*

*गडचिरोली जिल्ह्याचा विकास होण्यासाठी मोठे  आर्थिक केंद्र ठरणार*

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

गडचिरोली:-दिनांक ७ जुलै २०२३

गडचिरोली येथे  सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्पातून कोनसरी येथे देशातील सर्वात मोठा पोलाद कारखाना तयार होत असून जिल्ह्यातील लाखो बेरोजगारांना रोजगार देणारा हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार असल्याने  गडचिरोली जिल्हा वासियांनी त्याला सहकार्य करावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कोनसरी प्रकल्पाविषयी झालेल्या पर्यावरण विषयक जन सुनावणीच्या प्रसंगी आलेल्या जनतेला मार्गदर्शन करताना केले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय चंद्रपूरच्या वतीने मे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड  प्लॉट नंबर१ एमआयडीसी कोनसरी च्या फिल्टर्स फिल्टरेशन युनिट, आयर्न प्लॅनेट प्लान्ट च्या स्पोंज आयर्न विस्तारीकरण प्रकल्पाच्या  उभारणीबाबतच्या पर्यावरण विषयक जनसुनावणीचे आयोजन कोनसरी येथे करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय चंद्रपूरचे अधिकारी,लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे अधिकारी, यांचेसह, सुरजागड ,कोणसरी प्रकल्प परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा प्रकल्प जिल्ह्यात होत आहे. कोनसरी प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार असून , या पोलाद  कारखान्याच्या कामाचा बराचसा भाग पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे लवकरच हा कारखाना सुरू होणार असून त्यातून जिल्ह्यातील नवतरुणांना बेरोजगारांना  मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी हा मोठा आर्थिक स्तोत्र ठरणार असून जिल्ह्यातील जनतेने त्यासाठी यथायोग्य सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या