*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-भारतात ३१ राज्य आणि ५६७ जिल्ह्यात एकाच वेळी करण्यात आले. भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले .हे आंदोलन चार टप्प्यात असून हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे .चौथ्या टप्प्यात ७ ऑगस्टला भारत बंद करून धरणे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
भारत बंद करण्याची कारणे आदिवासी वर होत असलेले अन्याय अत्याचार याच्या विरोधात आहे . समान नागरी कायदा लागू करणे म्हणजे आदिवासींची ओळख नष्ट करणे होय . त्यामुळे अनुसूची पाचवी व सहावी नष्ट होईल . भारत विषमतावादी देश आहे .त्यामुळे सर्वांना समान नागरी कायदा लागू करणे हे आदिवासींना फार घातक आहे . विकासाच्या नावावर ,पर्यावरण संरक्षणाच्या नावावर आदिवासींना विस्थापित करून त्यांची जल, जंगल ,जमीन हडप करणे हे शासनाचे षडयंत्र आहे .राष्ट्रीय महामार्ग बनवून आदिवासींच्या जमिनी हस्तगत करत आहे . महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासींच्या शेतजमिनी हडप करून मोठमोठे कारखाने काढणे हा शासनाचा धोरण आहे फॉरेस्ट कायद्यामुळे आदिवासींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाले आहे .त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे .आदिवासी क्षेत्रात मोठी मंदिर बांधून हिंदू च्या नावावर ब्राह्मणीकरण करणे सुरू आहे . साध्याभोळ्या आदिवासींची संस्कृती नष्ट करून देवी देवतांच्या नावावर गुलाम करण्याचा षडयंत्र सुरू आहे. अशा अनेक मुद्द्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे.
आदिवासींच्या जल जंगल जमीन संपत्तीवर ताबा मिळवून आदिवासींचे मोठ्या प्रमाणात विस्थापन सुरू आहे त्यामुळे आदिवासीच नष्ट होण्याची वेळ आली आहे. या विरोधात हे धरणे आंदोलन आहे.
निवेदन देतेवेळी नितीन पदा ,भोजराज कानेकर जनार्दन ताकसांडे, दिनेश वड्डे ,गणेश मटामी , संतोष वड्डे, सुधाकर पोटावी, विशाल नरोटे, वासुदेव होळी, संतोष मडावी ,महादेव पदा, विलास नरोटे, गणेश वड्डे, मालता पुढं, साईनाथ पुंगाटी, हरिश्चंद्र कन्नाके इत्यादी उपस्थित होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...