*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
*✍️मुनिश्वर बोरकर*
गडचिरोली
गडचिरोली-:गडचिरोली तालुक्यातील जेप्रा येथील २५ -30 शेतकरी आपल्या शेतात विज कनेक्शन मिळावे व शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने गेल्या 3- ४ वर्षापासुन महावितरण कंपणी गडचिरोली कार्यालयात डिमांड भरणा केलेला आहे. विज कनेक्शन मिळावे म्हणुन महावितरण कंपणी कार्यालयात २५- ३० वेळा चकरा मारून अधिकार्या च्या भेटी घेतल्या. परंतु संबधित अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उतरे देतात. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा या मागणी साठी जेप्रा येथील अन्याग्रस शेतकरी महावितरण कंपणी कार्यालय समोर उपोषणाला बसले आहेत.
अपुर्या पावसाअभावी आम्हाला नापिकाचा सामना करावा लागतो तेव्हा आम्हा शेतकर्यांना त्वरीत विज पुरवठा करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री , खासदार अशोक नेते ,आमदार डॉ. देवराव होळी यांचेकडे केली आहे. महावितरण कंपणी गडचिरोली कार्यालया समोर पांडुरंग देशमुख , वसंत नक्षीणे ' इंदिराबाई गडपायले, दामाजी गावतुरे प्रकाश गावतुरे , पुडंलिक चुधरी । कवळू लेनगुरे नामदेव चलाख मुरलीधर गावातुरे , सुरेश भांडेकर मुरलीधर धक्काते , मारोती मोहुर्ले सर्व जेप्रा तर निलकंठ संदोकर पोरला. आदि बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...