*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-मागास समुदयाची परिस्थिती बदलविण्यासाठी शिक्षणाची भुमीका महत्वाची आहे. असे प्रतिपादन महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी गोंडवाना विद्यापिठाच्या १० व्या दिक्षांत समारंभ व न्यु. कॉम्पस च्या पायाभरणी कार्यक्रमा प्रसंगी केले. गोंडवाना विद्यापीठ च्या १० व्या दिक्षात समारंभ व अडपल्ली येथील नविन इमारतीच्या पायाभरणी कोनशिला समारंभास महामहिम राष्टूपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगितानी झाली. व्यासपिठावर राज्यपाल रमेश बैस , केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी ' उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस , राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटिल , वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित , कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , आदि व्यासपिठावर विराजमान झाले होते. गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापिठाच्या अथक परिश्रमातून स्थानिक आदिवासी , मागास घटकांना शिक्षणाची चांगली संधी मिळाली. या विद्यापिठातुन विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन आपली प्रगती करीत आहेत. गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यातून बरेच लोक मला राष्ट्रपती भवनात भेटायला येतात. देशाचे पंतप्रधान मोदिजी यांनी विकासाला चांगली चालना दिलेली आहे. आपली मेहनत व चिकाटी यातूनच गोंडवाना विद्यापीठ जागतिक स्तरावर पोहचू शकते. १७० एकर क्षेत्रावर येत्या काळात १५०० कोटी रुपये खर्च करून विद्यापिठाची नविन इमारत बनणार आहे. म्हणजेच गोंडवाना विद्यापिठ चांगली प्रगती करीत आहे. असेही राष्ट्रपती आपल्या मागदर्शनपर भाषणात बोलत होत्या. याप्रंसगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गोंडवाना विद्यापिठाच्या दिक्षात कार्यक्रमासाठी राष्टपती महोदयांनी येवून गडचिरोली जिल्हयाची शानच वाढविली. जिल्ह्यात जल ' जंगल , जमीन व विफुल खनीज संपती आहे याचा फायदा आदिवासी बांधवांना नक्कीच होईल. जिल्हयाच्या विकासासाठी गोंडवाना विद्यापीठाचे योगदान आहे. राज्य सरकार गोंडवाना विद्यापिठासाठी जमीन व निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी केंद्रिय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात रस्ते तसेच उद्योग , शिक्षण , आरोग्य' आदि सुविधा केंद्र सरकारने उपलव्ध करून दिल्यात . विमानस्थळ ' लोह प्रकल्प आणि रेल्वे होणारच आहे. रेल्वे साठी खासदार अशोक नेते सात्यत्यां ने प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे रेल्वे मार्ग सुद्धा मार्गी लागणार आहे. सुरवातीला राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपतीचे स्वागत केले. रामरतन गोहणे , अर्पिता ठोंबरे, लोकेश ह लामी , सराफ अन्सारी , संतोष शिंदे ' यांना सुवर्ण पदक तर सारिका मंथन वारं , यांना PHD पदवी राष्टूपती च्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण गोंडवाना विद्यापीठचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकरे यांनी तर संचालन प्रा. आरेकर यांनी केले. कार्यक्रम चोख बंदोबस्तात व्यवस्थितरित्या पार पडला.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...