*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-पहिल्याच नोकरीत मी अतिदुर्गम आदिवासी गडचिरोली जिल्ह्यात नोकरीला लागलो. तब्बल चार वर्ष गडचिरोली जिल्हयात सेवा दिली. कोरोना काळात घरच्याची आठवण येत होती. घरची मंडळी गावी या म्हणुन फोन करीत होते तरीही अश्या परिस्थितीत मी माझे कर्तव्य पार पाडले ते केवळ तुमच्या सहकार्यामुळे कधि कोल्हापुरला आलेच तर घरी या असे मौलिक आणि भावनिक विचार गडचिरोली जिल्हयाचे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुड यांनी बदली झाल्यामुळे पत्रकारा समोर मांडले. जिल्हा माहीती अधिकारी सचिन अडसुळ ' गडचिरोली यांची बदली जिल्हा माहीती कार्यालय कोल्हापूर येथे झाल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम जिल्हा माहीती कार्यालयात संपादक संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार कांतीभाई सुचक यांच्या अध्यक्षते खाली तर प. स. माजी उपाध्यक्ष विलास दशमुखे पत्रकार सुनिल मेघे वर्धा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी प. स चे माजी सभापती तसेच पत्रकार विलास दशमुखे म्हणाले की. गडचिरोली जिल्ह्यात जो अधिकारी येतो तो जातच नाही किंवा आदिवासी जिल्हा म्हणुन येतच नाही. मात्र अडसुड साहेब धन नाही तर तनमन कमवून जात आहेत याचा आम्हाला आभिमान वाटतो. कांतीभाई सुचक म्हणाले की अडसुड साहेब आम्हाला सोडून जात असताना दुख होतो परंतु ते स्च जिल्ह्यात जात असल्यामुळे आनंदही वाटतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन पत्रकार प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी तर आभार नरेंद्र माहेश्वरी यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकार मुकुंद जोशी , रोहिदास राऊत' विजय लडके , गोवर्धन गोटा फोडे , अनुप मेश्राम धनपाल दुधे, प्रकाश दुबे हेमंत दुनेदार , दिवसे अहेरी तम्मय देशपांडे, गुरुदास गेडाम , संगिता विजयकर रेखा वंजारी.न्युज पोर्टल चे जगदिश कन्नाके , वेंकटेस दुलमवार , स्वप्नील महैले सुनिल पातलवार , रुपराज वाकोडे , निलेश सातपुते तसेच जिमाका कर्मचारी महादेव बसेना , दिनेश वरखडे , प्रभाकर कोटरंगे वामन खंडाईत, मनोहर बेले , सहीत बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...