*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
साखरवाडे पुन्हा रुजु होणार!
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ गडचिरोली येथील कार्यकारी अभियंता एस डी. उसेंडी यांची सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया येथे तडकाफडकी बदली करण्यात आली. तर त्यांचे जागेवर कार्यकारी अभियंता साखरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली . कार्यकारी अभियंता साखरवाडे हे यापूर्वी सार्वजनिक बांधकाम क्र. १ गडलिरोली येथे कार्यरत होते. त्याचेकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कोरची सुद्धा कारभार होता त्यांची बदली सार्व. बांधकाम विभाग मुंबई येथे सहा महिण्यापूर्वी झाली होती. त्यांचे जागेवार कार्यकारी अभियंता अविनाश मोरे रुजु झालेले आहेत. कुरखेडा येथुन मोरे साहेबांचा अपघात होवून त्यांच्या पायाला इजा झाल्यामुळे ते बर्याच दिवश सुट्टीवर होते. साखरवाडे यांना अरबी समुद्राची हवा न आवडल्यामुळे.गडचिरोली येथे निसर्गरम्य वातावरणात पुन्हा बदलीसाठी मुबईतूनच प्रयत्न करून भाजपा च्या सहकार्याने पुन्हा सार्वजनिक बांधकाम क्रं. २ गडचिरोली येथे बदली करून घेतली असे बोलल्या जात असुन गडचिरोली जिल्हयातील च रहिवासी असलेले उसेंडी यांचा नाहक बळी गेला. त्यांचा कार्यकाळात अतिदुर्गम भागातील रस्ते मार्गी लागले होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...