*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- दिव्यांगाचे अनेक प्रकार असतात अपंग ' मुख बधीर , बहीरा ' लुला ,पागडा , मंदबुद्धीचा ' सिकलसेल ग्रस्त , रक्ताची कमतरता असलेला आदी अनेक प्रकारच्या दिव्यांग व्यक्ती ज्यांचाकडे डॉक्टरचे ५० % टक्के अपंगाचे प्रमाणपत्र आहे. अश्या व्यक्तीला त्रास देणाऱ्या किंवा अपमानास्पद हिन दर्जाची वागणूक देणाऱ्यावर यापुढे सुरक्षा हमी काय द्या अंतर्गत ( अक्ट्रोसिटी ) गुन्हयाची नोंद होवू शकतो अपंग व्यक्तीचा कायदा २०१६ कलम ९२ अंतर्गत अक्ट्रॉ सिटीएक्ट अन्वये गुन्हा दा खल करण्याची तरतुद आहे 'त्याकरीता दंड ६महिने ते ५ वर्षापर्यत ची सक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्याचा कायदा ( दि राईट्स ऑफ परमसनस विथ डिस ऑबिलीटीस अँक्ट २०१६ त्यामधील कलम ९२ अन्वये सदरच्या शिक्षेची तरतुद करण्यात आलेली आहे. तेव्हा दिव्यांग व्यक्तीला विनाकारण त्रास देणाऱ्यांना खबरदारिचा ईशारा दिव्यांग व्यक्ती व समाज कार्यकर्ते मुंकुदराव उंदिरवाडे यांनी दिलेला आहे.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...