*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली जिल्हयात अत्योदय योजने अंतर्गत १लाख १५७ तर प्राध्यान कुटुंब १५ हजार २७ शिधापत्रिका आजच्या घडीला असुन सर्वाना धान्य वितरीत करण्यात येते. परंतु काही कुटुंब दुसर्या राज्यात कामानिमित्य स्थालातरीत झाले. व त्या राज्यात डयुपलीकेट राशनकार्ड बनविले व त्यांचा लाभ दोन्ही राज्यात घेवू लागले. अश्याची पुरवठा विभागामार्फत तपासणी केली असता हि बाब ऑनलाईन प्रोसेसमुळे उघडकीस आल्यामुळे अश्या व्यक्तीचे राशनकार्ड रद्द करण्यात आले असुन यात २ हजार ११७ शिधा पत्रिका वाले सापडले. केंद्र सरकारने सुरु केलेली योजना देशात कुठेही राहणार्या रेशन कार्ड धारकाना उपयोग व्हावा हा केंद्र शासनाचा उद्देश होता. परंतु दोन्ही राज्यात क ट्रोल उचलण्याची संख्या वाढतच गेल्यामुळे ऑनलाईन प्रोसेसने सदर बाब उघडकीस आली. गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करणारे , सेवानिवृत झालेले व मृत्यु पावलेले बरेसचे कुदुंब आहेत. अश्याही व्यक्तीची तपासणी करून त्यांचेही रेशनकार्ड रद्द करण्यात येणार असुन अश्या नागरिकांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहेत.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...