मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
बीड:-मेहनत केली की यश येते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल दुबाले यांच्या घरी भेट देऊन पंखात बळ दिले पोलिसांसाठी करत असलेल्या कामाची ही पावती आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे आज बीड दौऱ्यवर होते पूर्ण राज्याची जिम्मेदारी असणाऱ्या व्यक्तीने वेळात वेळ काढून राहुल दुबाले यांच्या निवासस्थानी भेट दिली महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी यांची छाती घरवाले पोलिसांसाठी करत असलेल्या प्रामाणिक कामाची ही पावती आहे धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब आपण माझ्या घरी येऊन मला जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद कायम चांगल्या गोष्टी व शेवटच्या पोलीस कर्मचारी यांची मदत कशी करता येईल याच्यासाठी मी हा कायम तेवत ठेवले ना मंत्र्यांचे पोरग नामदाराचा भाऊ एक सर्वसामान्य कुटुंबातील पोलिसाच्या पोराच्या घरी आपण आलात ही गोष्ट अतुलनीय आहे आपण करत असलेल्या संघर्षाला आपल्यामुळे कुठेतरी यश आले हे याच्यातून सिद्ध होते देवेंद्र फडणवीस साहेब आपण माझ्या घरी येऊन मला व माझ्या परिवाराला आशीर्वाद दिलास हे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही आपल्या सोबत सहकार मंत्री अतुल सावे साहेब माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर साहेब वा संख्या पोलीस परिवार या क्षणाचा साक्षीदार होता मी आपले शब्दात आभार मानू शकत नाही धन्यंवाद
*राहुल अर्जुनराव दुबाले*
*संस्थापकअध्यक्ष*
*महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना*
*तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य*
98 22 66 82 52
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...