Home / विदर्भ / गडचिरोली / *महिला पोलिसांनी वैनगंगा...

विदर्भ    |    गडचिरोली

*महिला पोलिसांनी वैनगंगा नदीपात्रात घेतली उडी घेऊन आत्महत्या*

*महिला पोलिसांनी वैनगंगा नदीपात्रात घेतली उडी घेऊन आत्महत्या*

*महिला पोलिसांनी वैनगंगा नदीपात्रात घेतली उडी घेऊन आत्महत्या*

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

गडचिरोली:-आरमोरी- ब्रम्हपुरी रोडवरील वैनगंगा नदीपात्रात दि. 30 जुन सकाळी ११ चे सुमारास महिला पोलिसांनी उडी घेवून आपले जिवन संपविले. तिचा मृत्युदेह रात्रौ उशिरा पर्यंत पोलिसाच्या हाती लागला. शोभा नामदेव खोब्रागडे ( ३० ) हि चंद्रपूर जिल्ह्यातील शिदेवाही तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी होती. संध्या ती भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस ठाणे येथे कार्यरत होती. ती स्वगावी जात असताना वैनगंगा नदिवर तिच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला असुन तिने आपली स्कुटी व मोबाइल पुलावर ठेवून तिने नदिपात्रात उडी घेतली. व आपली जिवनयात्रा संपविली. सदर घटनेमुळे एकच खळबड उडाली. पोलीसांनी शोध मोहीम सुरू करून मृत्युदेह नदिच्या पाण्यातुन बाहेर काढला. तिच्या मृत्युचे कारण अजुनही गुलदस्त्यातच आहे. मोबाईल वरून मृत्युचे कारण कळेल.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या