*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
आ. डॉ. देवरावजी होळी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निवेदन
*ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही निवेदकांना आमदार महोदयांचे आश्वासन*
*२८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार पद भरतीची प्रक्रिया राबवा*
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- दिनांक २८गडचिरोली जिल्ह्यामध्ये तलाठी संवर्गातील पदे भरताना २०१४ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार १५८ पैकी पेसा क्षेत्रातून १५१ पदे भरण्याचा निर्णय जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्याने ओबीसी समाजाला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या पदभरती प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देऊन २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार तलाठी पद भरती प्रक्रिया राबवावी व ओबीसीवरील अन्याय दूर करावा अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ देवरावजी होळी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
याप्रसंगी निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषरावजी येलेकर, कार्याध्यक्ष विनायकजी बांदुरकर ,जिल्हा अध्यक्ष दादाजी चूधरी ,जिल्हा संघटक सुरेशजी भांडेकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे, माजी उपसभापती विलासजी दशमुखे, यांचे सह ओबीसी महासंघाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी निवेदकांची म्हणणे ऐकून घेत आमदार डॉ .देवरावजी होळी यांनी या भरती प्रक्रियेला तातडीने स्थगिती देऊन २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार पद भरतीची प्रक्रिया राबवावी याकरिता मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, व वनमंत्री यांना तातडीने ईमेल द्वारे पत्र पाठविले.या भरती प्रक्रियेमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याकरिता आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी यावेळी निवेदकांना दिले
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...